बेळगाव दि २८: बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर भागात वास्तव्यास असलेल्या उप तहसीलदाराच्या घरावर ए सी बी ची रेड पडली आहे. कमाई पेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून हा छापा पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . सलीम साबुसाब सय्यद अस या उप तहसीलदाराच नाव आहे रामतीर्थ नगर येथी बुडा कॉलनीत हा छापा पडला असून राज्यात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर ए सी बी कारवाई केली आहे .
Trending Now
Less than 1 min.
Previous article
Next article