बेळगावदि 12 :येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित १२ व्या साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस प्रारंभ. महाराष्ट्र हाय स्कुल तसेच इतर शाळांचे विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा विशेष सहभाग
वारकरी भजनी मंडळ अग्रभागी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूरचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी या संमेलनाचे अध्यक्षयस्थान भूषवित आहेत