Friday, April 26, 2024

/

मराठा मोर्चाची जागृती फेरी सुळगा (हिं) येथे संपन्न !

 belgaum

बेळगाव दि 9:
मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सुळगा (हिं) येथे जागृती फेरी .
16 फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या सकल मराठा क्रांती (मूक) मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुळगा (हिं) येथे मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बुधवारी ता. 8 रोजी रात्री 8-00 वाजता जागृती फेरी काढण्यात आली. संपूर्ण गावात फिरून स्पीकरवर आवाहन करण्यात आले, गुरूवार ता. 16 फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरात निघणाऱ्या सकल मराठा मराठी क्रांती मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करा.

g-radhika-ips dcp belgaum
यावेळी उपस्थितांना सरचिटणीस प्रकाश बेळगुंदकर व उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्याध्यक्ष मधू बेळगावकर , मदन बामणे, पुंडलिक पावशे, महादेव पाटील, अशोक बामणे, पियुष हावळ, नारायण पाटील, मारूती शिंदे, व गावातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते,

बातमी सौजन्य : महादेव पाटील

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.