Friday, December 27, 2024

/

खेळ संकुल निर्माण कार्यास फिरोज सेठ यांच्याकडून सुरुवात

 belgaum

बेळगाव दि 1: शहरातील अशोक नगर भागात महा पालिकेच्या जागेत तब्बल 3 कोटी 75 लाख खर्चून बांधण्यात येणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्पलेक्स कामाच भूमिपूजन उत्तर आमदार फिरोज सेठ यांनी केल. सरकारने 2 कोटी चा निधी बैडमिंटन हॉल ला तर स्वीमिंग पुल ला 1 कोटी 75 लाख निधी मंजूर केला आहे .

युवक आणि मुलाना खेळाकडे वळवियासाठी बेळगाव शहर स्मार्ट बनविन्यासाठी या स्पोर्ट्स कॉम्पलेक्स चा उपयोग होणार आहे अस मत आमदार सेठ यांनी कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केल . यावेळी महा पालिका आयुक्त शशिधर कुरेर, शेख शिक्षण संस्थेचे अबु शेख राजू सेंठ , नगर सेवक दिनेश नाशिपुडि आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.