Wednesday, December 18, 2024

/

बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस थाटात प्रारंभ

 belgaum

बेळगाव दि ३१ :  फेब्रुवारी महिन्याच्या १४ आणि १५ फेब्रुवारी असे दोन दिवस ऑटो नगर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या आंतर राष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर स्पिनर आणि जलदगती गोलंदाजासाठी शिबीर ठेवण्यात आल आहे . या कोचिंग कॅम्प मध्ये आंतर राष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज रघुराम भट्ट आणि डेविड जॉन्सन बेळगावातील गोलंदाजाना मार्गदर्शन करतील अशी माहिती बेळगाव स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली आहे .  शंकर मूनवळळी प्रायोजित चौथ्या बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाल्या नंतर बोलत होते .

यावेळी मुख्य प्रायोजक कॉंग्रेस नेते शंकर मुनवळळी यांनी दीप प्रज्वलन करत स्पर्धेच उद्घाटन केल यावेळी युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर आदी उपस्थित होते .

पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी म्हणाले की अश्या प्रीमियर लीग स्पर्धामुळे ग्रामीण भागातील आणि लहान शहरातील खेळाडू आंतर राष्ट्रीय दर्जा पर्यंत पोचले बेळगाव प्रीमियर लीग चे आयोजन अभिनंदनास पात्र आहे .यावेळी स्पर्धेच्या अनेक ट्रॉफीच अनावरण देखील करण्यात आल

 

bpl cricket belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.