28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 29, 2017

सीमा वासियांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देऊन कायम धाउन यायची तयारी : खासदार छत्रपती संभाजी राजे

बेळगाव दि 29 : सीमा भागातील मराठी माणसाच्या हाकेला प्रतिसाद देत बेळगाव ला कधी ही यायची तयारी आहे अस आश्वासन कोल्हापुर राज्य सभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी दिल . बेळगाव तालुक्यातील आम्बेवाड़ी गावात आयोजित चौथ्या मराठी सांस्कृतिक संवर्धन संमेलनात...

मराठी साहित्यिकांना सीमा लढया बद्दल बोलताना लाज का वाटते: सागर देशपांडे आंबेवाडीत मराठी सांस्कृतिक संवर्धन संमेलनाच उद्घाटन

बेळगाव दि २९ : बेळगाव प्रश्नी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांनी स्वताच्या मालकीचा असलेला पाठीम्ब्याचा शब्द कधीच दिला नाही अशी खंत व्यक्त करत तामिळनाडू मध्ये  जल्लीकटू वरून देश पेटला सगळे एकत्र आले मात्र मराठी साहित्यिकांना सीमा लढया बद्दल  बोलायची लाज का...

उड्डाण पुलाच्या कामा मूळ ट्राफिक जाम चे वाढले प्रकार

बेळगाव दि २९ : बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागामध्ये अलीकडे अनेक ठिकाणी ट्राफिक जम ची चित्र पाहायला मिळत आहे . माणिकबाग कडून फोर्ट रोड कडे येणारा मुख्य रस्ता उड्डाण पुलाच काम सुरु केल्याने बंद झाला आहे  त्यामुळे लोकांनी पर्यायी मार्ग...

महापौर निवडणुकीची तयारी सुरु : ४ मार्च ला होणार निवडणूक

बेळगाव दि २९ : महापौर निवडणुकीची तयारी महापलिकेच्या कौन्सिल विभागान सुरु केली आहे .विध्य्मान महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांच्या कार्यकालाची मुदत ४ मार्च रोजी संपणार असून लवकरच प्रादेशिक आयुक्त महापौर पदाची तारीख जाहीर करणार आहेत . यंदाच...

तीन लाखापेक्षा अधिक रोख रक्कम सापडली तर मंत्री पदाचा राजीनामा : रमेश जारकीहोळी

बेळगाव दि २९ : माझ्या घरात आणि कार्यालयात आयकर खात्याच्या धाडीत तीन लाखापेक्षा अधिक रोख रक्कम सापडली तर मंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देईन आणि राजकीय सन्यास घेईन  अस उत्तर राज्याचे लघु उद्योग आणि पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी...
- Advertisement -

Latest News

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

साहित्यिकांसाठी नवं सदर : 'शब्दशिल्प' नमस्कार...!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !