33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

बातम्या

स्मार्ट सिटी कार्यकारिणीची निवड- अवश्य वाचा

बेळगाव दि २१ : कर्नाटक राज्य सरकार ने बेळगाव स्मार्ट सिटी योजने साठी अध्यक्ष आणि संचालकांची  नियुक्ती केली असून सगळ्याची बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्ट साठी सूची जाहीर केली आहे . अध्यक्ष :राकेश सिंह आय ए एस  जिल्हा प्रभारी सचिव संचालक :पोन्नुराज...

सुवर्ण विधान सौध समोर लेजर शो

बेळगाव दि २१ : बेळगावातील सुवर्ण विधान सौध समोर लवकरच लेजर शो बसविण्यात येणार आहे या साठी सार्वजनिक बांधकाम खात्याने इ टेंडर फ्लो केला आहे. तब्बल साडे चारशे कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या विधान  केवळ वर्षातून एकदाच अधिवेशनाच्या वेळेस उपयोग...

विमल फाउंडेशन उभारणार आगीत जळालेल घर

बेळगाव दि २१: शार्ट सर्किट ने लागलेल्या आगीत  जळून ख़ाक झालेलं कणबर्गी येथील घर उभारण्यास विमल  फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे . १९  फेब्रुवरी ला मठ गल्ली कणबर्गी येथील विठोबा हरलारे याचं घर शार्ट सर्किट मूळे जळालं होत घरातील  मौल्यवान...

पंडित रामभाऊ विजापुरे जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

बेळगाव ,दि . २०-प्रख्यात संवादिनीवादक आणि गायक पंडित रामभाऊ विजापुरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे . कन्नड संस्कृती खाते आणि सुरेल संवादिनी संवर्धन ,अकादमी ऑफ म्युझिक यांच्यातर्फे दि . २२ फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिरात सायंकाळी...

मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद सोडा

बेळगाव दि २० : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा लाच प्रकरणात अटक होऊन दहा दिवसांचा कारावास झाला असला तरी पदभार न सोडल्याने संतप्त ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायत कार्यालयास टाळे ठोकल. सोमवारी दुपारी मच्छे सदस्यांनी ग्राम अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद पद...

….तर येदुरप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करीन : रमेश जारकीहोळी

बेळगाव दि २० : माझ्या घरात झालेल्या आयकर छाप्यात तीन लाख ७ हजार रोख रक्कम मिळाली आहे यापेक्षा अधिक रक्कम मिळालेली सिद्ध झाल्यास येदुराप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करेन अस पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटलंय . बेळगाव जिल्हा पंचायत मासिक बैठकीवेळी...

जिल्हा पंचायतीत आमदाराच ठिय्या आंदोलन

बेळगाव दि २० : जिल्हा पंचायतीत के डी पी बैठकी दरम्यान रायबाग चे भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी ठिय्या आंदोलन केल आहे . रायबाग तालुक्यातील गावात आमदार निधीमधून बांधण्यात आलेलं समुदाय भवनाच पाया भरणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याच्या घटने...

पानसरे यांच्या मारेकरयाना गजाआड करा

बेळगाव : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना व कटाच्या सूत्रधाराला त्वरित अटक करावी या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी शहरात निर्भय फेरी काढण्यात आली, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघ, अंधश्रद्धा...

भ्रष्ट मंत्र्यांचे रक्षण करणाऱ्या सिद्धरामय्यानी राजीनामा ध्यावा-ईश्वराप्पा

बेळगाव दि २० : बेकायदेशीर संपत्ती बाळगलेले पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि राज्य महिला कॉंग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटी कॉंग्रेस हाय कमांड ला पोचविल्याच्या विरोधात भाजपच्या वतीने बेळगावात आंदोलन केल . बेळगावातील चन्नमा चौकात शेकडो...

खानापूर जवळ अपघातात तीन ठार

बेळगाव दि २० : कार आणि ट्रक आमोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तीन जन ठार झाल्याची घटना घडली आहे .  खानापूर जवळ हा अपघात रविवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे. खानापूर तालुक्यातील अश्तोळळी गावाजवळ हा अपघात झाला असून सर्व मृतक...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !