बेळगाव दि ४ : शार्प शुटर्सना जेरबंद करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांना कन्नड संघटनेच्या नेत्याने अडीच हजार रुपये बक्षीस दिले आहेत . गेल्या दोन दिवसापूर्वी बेळगाव पोलिसांनी शार्प शुटर्सना अटक करून बेळगाव शहरावरील संभाव्य धोका...
बेळगाव दि ४ : नाराजी मूळ कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एस एम कृष्णा यांची नाराजी दूर करण्यासाठी निष्ठावंत कॉंग्रेस चे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. नुकताच पक्ष श्रेष्ठी आणि कर्नाटकातील कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे कृष्णा...
बेळगाव दि ३ : मन उधाण वाऱ्याचे आणि उंच माझा झोका मालिका फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत येळ्ळूर मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे . रविवार १२ फेब्रुवारी ला येळ्ळूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे . अखिल...
बेळगाव दि ३ : बेळगाव महा पालिकेच्या हलगा जवळ होणाऱ्या सांडपाणी प्रकल्पा साठी भूसंपादनाची धारवाड उच्च न्यायालयात सरकारी वकिलांने वेळ मागितल्याने सुनावणी १७ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे .
हलगा अलारवाड क्रॉस जवळ महा पालिकेला सांड पाणी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची...
बेळगाव दि ३ : अखिल भारतीय ९० मराठी साहित्य संमेलनात बेळगाव प्रश्नाचा आवाज घुमला . शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी बेळगावकरांनी बेळगाव सह संयुक्त महराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषान दिल्या आणि साऱ्यांच लक्ष वेधून घेतल . डोंबिवलीत ९० वे अखिल...
बेळगाव दि ३ : लाख मराठा मोर्चा जनजागृती साठी शुक्रवारी सायंकाळी ६ राजहंसगड आणि ८ वाजता मंडोळी येथे बैठक होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रांती मोर्चा संयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे. शनिवारी ४ फेब्रुवारी सायंकाळी सार्वजनिक गणेश...
बेळगाव दि ३ : 26 जानेवारी ला सावर्डे हाय स्कूल चिपळूण च्या १४२ मुला मुलींचं एक आगळ वेगळ झांझ पथक तयार केल आहे . नुकताच त्याच सादरीकरण झाले आहे . बेळगावमध्ये ज्या झांजपथक आणि ढोलताशा पथक यांच्या स्पर्धा झाल्या...
बेळगाव दि ३ :कपिलेश्वर उड्डाणपूल शेजारी सर्व्हिस रस्ता तयार करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेले मार्किंग चे काम आज सकाळी उरकण्यात आले. मनपाच्या शहर अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर आपल्या पथकासह सकाळी ७ वाजताच या भागात हजर होत्या.
गुरुवारी हे काम रहदारी...
बेळगाव दि ०३: एस पी एम रोडवर छत्रपती शिवाजी उद्याना समोर मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो गॅलन पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. एक कामगार तेथे पाणी थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे .
शहर परिसरात पाणी टंचाई फेब्रुवारीच्या प्रारंभीच जाणवू लागली आहे.चार...
बेळगाव दि २४ : मुंबई महा पालिका निवडणुकीत फक्त सात जागा मिळाल्याने मनसे ला शेवटची घरघर लागली आहे हे सर्वश्रुत आहे . बेळगाव सीमा प्रश्नी राज ठाकरे अनेकदा विरोधात वक्तव्य केली आहेत त्यामुळे सध्या राज ठाकरे यांच्या मनसे पक्ष...