17.1 C
Belgaum
Sunday, January 29, 2023
 belgaum

बातम्या

हॉटेल न्यू ग्रँड ची एक्झिट

बेळगाव दि ३१ मागील ४० वर्षांपासून बेळगावात कार्यरत आणि खवय्यांची पसंद ठरलेले हॉटेल न्यू ग्रँड ने मंगळवार पासून एक्झिट घेतली आहे. हॉटेलची जागा मूळ मालक असलेल्या महिला विद्यालय मंडळाच्या ताब्यात जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या संदर्भात न्यायालयीन लढा...

बेळगाव : संक्षिप्त वृत्त

येळ्ळूरच्या खटल्याची सुनावणी २७ एप्रिल रोजी युवक खूनप्रकरणी दोघे अटकेत बेळगाव पोलीस दलात २५ रक्षक वाहने दाखल आविष्कार संस्थेचा उद्या वर्धापनदिन जयंत हुंबरवाडी यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार

लाख मराठा बुधवारीं होणार मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

बेळगाव दि २८ : मराठा व मराठी क्रांती मोर्च्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन   बुधवारीं 1 रोजी सायंकाळी ५ वाजता रामलिंगखिंड गल्ली येथील रंगूबाई पॅलेस येथे होणार आहे. सर्व मराठा आणि मराठी नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ज्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक...

मराठा मोर्च्या यशस्वी करण्यासाठी काय केल पाहिजे ? आजवर लढलोय सर्वांनसाठी , आता लढा मराठी आणि मराठ्यांच्या अस्मितेसाठी…………!

बेळगाव दि ३१ सकल मराठी आणि मराठा क्रांती (मूक) मोर्चा येत्या 17 फेब्रुवारी रोजी बेळगावात निघणार आहे. या मोर्चा संदर्भात कार्यकर्त्याकडून सुचना घेऊन तयारी करण्यासाठी आज सोमवार ता 30 रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात झालेल्या...

मुलींनी जिजाऊचा आदर्श घ्यावा म्हणून मुलीसाठी मेरेथोन स्पर्धा : आप्पासाहेब गुरव

  बेळगाव दि ३० : बेळगाव जिल्हा अथलेटिक्स संघटना आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या  वतीन बेळगावातील मुली साठी राजमाता जिजाऊ   मिनी मरथोन स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे .आगामी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज येथे...

बेळगाव लाईव्ह काय आहे बेळगाव लाईव्ह

बेळगाव लाईव्ह काय आहे बेळगाव लाईव्ह हे आहे एक ऑनलाईन व्यासपीठ. प्रत्येक बेळगावकराचं, खुला आणि मुक्त आवाज, हे असेल माहिती आणि बातम्यांचं एक पोर्टल. जे काही घडेल ते चटकन आणि पटकन जसं घडलंय अगदी तसंच यामध्ये पहायला मिळेल. जे जे वाईट...

आपल कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून मराठी मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन

बेळगाव दि ३० : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगावात १७ फेब्रुवारीला होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्यात प्रत्येक मार्थ आणि मराठी माणसाची उपस्थिती आपल कर्तव्य आणि जबाबदारी आहे अस समजून झाली पाहिजे अस आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात...

सीमा वासियांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देऊन कायम धाउन यायची तयारी : खासदार छत्रपती संभाजी राजे

बेळगाव दि 29 : सीमा भागातील मराठी माणसाच्या हाकेला प्रतिसाद देत बेळगाव ला कधी ही यायची तयारी आहे अस आश्वासन कोल्हापुर राज्य सभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी दिल . बेळगाव तालुक्यातील आम्बेवाड़ी गावात आयोजित चौथ्या मराठी सांस्कृतिक संवर्धन संमेलनात...

मराठी साहित्यिकांना सीमा लढया बद्दल बोलताना लाज का वाटते: सागर देशपांडे आंबेवाडीत मराठी सांस्कृतिक संवर्धन संमेलनाच उद्घाटन

बेळगाव दि २९ : बेळगाव प्रश्नी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांनी स्वताच्या मालकीचा असलेला पाठीम्ब्याचा शब्द कधीच दिला नाही अशी खंत व्यक्त करत तामिळनाडू मध्ये  जल्लीकटू वरून देश पेटला सगळे एकत्र आले मात्र मराठी साहित्यिकांना सीमा लढया बद्दल  बोलायची लाज का...

उड्डाण पुलाच्या कामा मूळ ट्राफिक जाम चे वाढले प्रकार

बेळगाव दि २९ : बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागामध्ये अलीकडे अनेक ठिकाणी ट्राफिक जम ची चित्र पाहायला मिळत आहे . माणिकबाग कडून फोर्ट रोड कडे येणारा मुख्य रस्ता उड्डाण पुलाच काम सुरु केल्याने बंद झाला आहे  त्यामुळे लोकांनी पर्यायी मार्ग...
- Advertisement -

Latest News

अमित शहांच्या वक्तव्यावर,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण*

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हादाई पाण्यावरून केलेल्या वक्तव्या नंतर गोव्यात सर्वच स्तरातून भारतीय जनता...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !