33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Editor

दुचाकी स्वारानो खिशात १०० रुपये ठेऊन बाहेर पडा, गेल्या आठवड्यात १५ लाख दंड वसूल

बेळगाव दि १३ : न्यायाधीशांनी ट्राफिक पोलिसांना घातलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार दंड वसूल करण्यासाठी टार्गेट दिल्या नंतर  बेळगाव पोलीस देखील जागे झाले असून गेल्या आठवड्यातील  पाच दिवसात बेळगाव ट्राफिक पोलिसांनी तब्बल १५ लाख ६५ हजार  दंड वसूल केला आहे ....

जयराम यांची चार वर्षे पूर्ण, अधिक कार्यकाळ करणारे जिल्हाधिकारी

बेळगाव दि १३ : बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम गेल्या वर्षात  काही कार्यकाळ असणारे जिल्हाधिकारी ठरलेत आता पर्यंत त्यांनी १४१८ दिवस सेवा बजावली आहे .  या अगोदर जी व्ही कोंगवाड यांनी २००० च्या काळात ३ वर्ष ३५ दिवससेवा बजावली होती. एन...

बेळगावात हुकमशाही नांदते काय ? अभिनेत्री शर्मीष्ठा राऊत

बेळगाव दि १२ : केवळ “बेळगाव महाराष्ट्राचा” असा उल्लेख असलेला  असा टी शर्ट विकणाऱ्या वर कारवाई होते याचा अर्थ बेळगावात हुकुमशाही नांदते काय ? असा प्रश्न मराठी अभिनेत्री शर्मीष्ठा राऊत हिने केला आहे. बेळगावातील येळ्ळूर साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी...

भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम- येळ्ळूर संमेलनात श्रीपाद जोशी याचं मत

बेळगाव दि १२ : भाषा हे साहित्याचे नव्हे तर अभिव्यक्तीचे माध्यम आहे.त्यामुळे  भाषा घडायला हवी अस मत अखिल भारतीय मराठी साहित्य महा मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केल . बेळगावातील येळ्ळूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित १२ मराठी...

आचार संहितेचे नियम प्रत्येकाने तंतोतंत पाळा -वकील सुधीर चव्हाण

बेळगाव दि १२ : इतिहासात मराठ्यांना सगळे दचकून राहायचे मात्र आजच्या घडीला मराठा समाज सगळ्याचे अन्याय सहन करत आलेला आहे त्यामुळे आगामी १६ फेब्रुवारीला क्रांती मोर्चा निमित्य मराठ्यांना ताकत दाखवून द्यायची संधी आलेली आहे . संपूर्ण सीमा भागातील मराठी जनतेची...

लाख मराठा- छत्रपती संभाजी राजे,कोल्हापूरच्या महापौरांना निमंत्रण

बेळगाव दि१२:सकल मराठा समाजाच्या वतीने १६ फेब्रुवारी ला आयोजित मराठी मोर्चा साठी कोल्हापूर राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे आणि कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांना आमंत्रण दिल आहे . बेळगाव मराठा मोर्चा संयोजकांच्या विनंतीस मान देऊन खासदार संभाजी राजे आणि महापौर...

जखमींना हॉस्पिटलला पोचवून प्रकाश हुक्केरी यांनी दाखविली माणुसकी

बेळगाव दि १२ : आज काल च्या युगात सगळे व्ही आय पी आपापल्या थाटात माटात वागत असतात आपापल्या कामात व्यस्त असतात मात्र बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी चे कॉंग्रेस खासदार प्रकाश हुक्केरी यांनी माणुसकीच दर्शन घडवील आहे . अपघातात जखमी झालेल्यास...

टिळकवाडी पहिले गेट बरीकेडस हटवण्यासाठी बैठक

बेळगाव दि १२ : टिळकवाडी पहिले गेट जवळील लावण्यात आलेले बरीकेडस त्वरित हटवावे अन्यथा टिळकवाडी नागरीका तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला  बैठकीद्वारे देण्यात आला आहे .  रविवारी  पहिले गेट जवळ बरीकेडस कश्या पद्धतीने हटवावे यासाठी बैठकिच आयोजन...

खानापूर रहिवाशी संघटना करणार ५ हजार लिटर पाणी वितरण

बेळगाव दि १२ :  खानापूर रहिवाशी संघटनेच्य वतीने ५ हजार लिटर बाटल्या मराठा मोर्चात वाटण्यात येणार आहेत . रविवारी खानापूर रहिवाशी संघटनेच्या वतीने सकल मराठा समाजाच्या मोर्चास  पाठिंबा असलेल पत्र देण्यात आल.  मोर्चा दिवशी गोवा वेस भागात ५० स्वयं...

मराठा मोर्चा पाठींब्यासाठी दलित संघटना पुढे सरसावल्या

बेळगाव दि १२ : मुस्लीम संघटना पाठोपाठ मराठी क्रांती मोर्चास दलित संघटना देखील पाठिंबा देण्यास पुढे सरसावल्या आहेत . बेळगावातील मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासठी केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करावा आणि समस्यांचं समाधान कराव...

About Me

22070 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !