33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Editor

मंथन ला मदतीचा ओघ सुरू, बेळगाव live इम्पॅक्ट

भाजी मार्केट मध्ये पार्ट टाईम काम करत करत आपल्या मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या मंथन कणबरकर याला देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंथन जिद्द आणि मेहनतीची यशोगाथा बेळगाव live ने मांडत या गरीब...

नजीर नदाफ नेता नव्हे वजीर

नजीर नदाफ नेता नव्हे वजीरराजकीय नेत्याचा बुरखा पांघरलेला माजी जिल्हापंचायत अध्यक्ष नजीर नदाफ नुसता नेता नव्हे तर अनेक काळ्या धंद्यातला वजीर होता. रविवार पासून एक मागोमाग एक धक्कादायक बातम्यांनी बेळगाव शहर हादरले आहे. छोटा शकील आणि रशीद मलबारी च्या...

प्रकाश शिरोळकर आणि संभाजी पाटील होते हिटलिस्टवर

रोहन रेडेकर याच्या खुनाचे प्रकरण अंडरवर्ल्ड डॉन रशीद मलबारीनेच केल्याचा धक्का शहरवासीयांना बसलेला असताना आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मलबारीच्या हिटलिस्टवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि म ए समितीचे आमदार संभाजी पाटील हे दोघे होते. शिरोळकर यांचा गेम...

मलबारीला आश्रय दिलेला नजीर नदाफसह सहा जण गजाआड , हिटलिस्ट वर होते बेळगावातील अनेक उद्योजक आणि बिल्डर

रोहन रेडेकर सह गोवा आणि कारवार येथील दोघांचा खंडणीसाठी खून केल्याच्या आरोपाखाली माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नजीर नदाफ या सूत्रधारासह पाच जणांना बेळगाव पोलिसांनी अटक केली असून कुख्यात डॉन छोटा शकील चा हस्तक रशीद मलबारी यांच्या साठी ते...

चर्चा आमदारांच्या नॅशनल पार्टीची…

बेळगाव दक्षिण चे समिती आमदार संभाजी पाटील यांचा सोशल मीडिया वर झालेला एका चित्रफितीचे पडसाद रविवारच्या शहर समितीच्या बैठकीत उमटले.या संदर्भात शहर समिती नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका या बैठकीवेळी मांडल्या.आमदार संभाजी पाटलांनी सदर चित्रफीत कोणत्याही मराठी वृत्तपत्र वृत्तवाहिनीकडे मांडली नव्हती...

रशीद एप्रिलमध्ये आला होता बेळगावात

रशीद एप्रिलमध्ये आला होता बेळगावातडी गँगचा महत्वाचा सदस्य, दाऊदचा मुख्य साथीदार छोटा शकिलचा प्रमुख हस्तक आणि अंडरवर्ल्ड मधील अनेक गुन्ह्यातील मुख्य सहभाग असलेला रशीद मलबारी एप्रिल महिन्यात बेळगावात आला होता आणि त्याने एकाचे अपहरण करून कोट्यवधींची खडणीही उकळली होती!...

छोटा शकीलचे बेळगाव कनेक्शन उघड , रोहन रेडेकरचे मारेकरी सापडले

अंडर वर्ल्ड मुंबई चे बेळगाव कनेक्शन उघड झाले असून छोटा शकील चा हस्तक मानला जाणारा रशीद मलबारी बेळगाव कनेक्शन उघड झाले आहे . गेल्या दोन वर्ष पासून बेपत्ता असलेला रोहन रेडेकर यांचा खून रशीद मलबारी यांच्या हस्तकांनी केला असल्याचे...

घटक समितीत युवकांना सामावून घ्या -शहर समिती बैठकीत मागणी

आगामी 22 मे होणाऱ्या मराठी परी पत्रकांचा मोर्चा आणि सीमा प्रश्नाच्या पुढील लढाई साठी घटक समित्या मधून युवकांना सामावून घेऊन मराठी साठी युवकांना काम द्या युवकांना सामावून घेतलं तर यश नक्की आहे अशी मागणी शहर समिती बैठकीत मदन बामणे...

वायरी दुर्घटनेतील पीडितांना देणार मदत कवी निळूभाऊचा स्तुत्य पुढाकार

एकीकडे मालवण दुर्घटनेत मृतक पावलेल्या बेळगावातील मराठा मंडळ कॉलेज विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार किंवा शिक्षण संस्थेकडून मदत केली गेली नसताना कवी निळूभाऊ नार्वेकर यांनी आपल्या नवीन काव्य संग्रहाच्या विक्रीतून जमणारी सर्व रक्कम दोन पीडित कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी...

मराठी परिपत्रक,जिल्हाधिकाऱ्यांचा नाद सोडा- प्रशांत बर्डे

एकीकडे कर्नाटकात अन्यायाने डांबण्यात आलेला मराठी प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी 60 वर्षांहुन अधिक काळ लोकशाही मार्गातून आंदोलन चालु असताना सरकारी परिपत्रक मराठी भाषेत मिळवण्यासाठी देखील एक दशक हुन अधिक काळ लोटला आहे. भाषिक अल्पसंख्याक कायद्या नुसार 15 टक्क्यांहून...

About Me

22070 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !