33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Editor

स्त्री भ्रूण हत्त्या प्रकरणी डॉक्टर अटकेत

एका महिलेचा स्त्री भ्रूण हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी बसवराज पुगत्यानहट्टी नावाच्या बी एच एम एस डॉक्टर्स ला अटक करण्यात आली आहे. खडे बाजार पोलिसांनी अटक कारवाई केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अप्पासाहेब नरहट्टी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून ही कारवाई...

पत्रकाराचा प्रामाणिक पणा

दुचाकीवरून जाताना पडलेली महिलेची पर्स कर्ले ता. बेळगाव येथील दै. सकाळ चे बातमीदार जोतिबा मुरकूटे यांनी संबंधीत महिलेला परत केली. सुमारे 20 हजार रुपयाचा मोबाईल आणि रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे होती. काल संद्याकाळी सेंट झेवियर्स शाळेकडून यंदे खुटाच्या दिशेने...

रोहनच्या कवटी अवयवांची होणार डी एन ए

रशीद मलबारी याच्या साथीदारांनी रोहन रेडेकर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्या नंतर चोरला घाटात गोवा सीमेवर 100 फूट खोल दरीत सापडलेले रोहन च्या शरीराची कवटी आणि सांगडा डी एन ए टेस्ट साठी पाठविला जाणार आहे. डी एन ए...

अन हरीश साळवेंनी घेतली केवळ एक रुपया फी !

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडली. देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी कोर्टात भारताचं प्रतिनिधीत्व करणारे हरिश साळवेंनी केवळ एक रुपया फी घेतली! भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय...

इराणा कडाडीना अरभावीतून लढवायची आहे विधानसभा

गेली तीन दशक मी भाजपात सक्रियरित्या काम करून पक्ष वाढविला आहे म्हणून पक्षांन अरभावी मतदार संघ माझ्यासाठी सोडावा अशी मागणी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष इराणा कडाडी यांनी केली आहे. ग्रामीण भागात गेल्या 30वर्षा पासून भाजप पक्ष मी बांधला आहे 1994...

दशहत माजवणाऱ्यावर कठोर शासन करा-शिवसेना

शांत असलेल्या बेळगाव शहरात खंडणीच्या नावाखाली दशहत माजवणाऱ्या सामाजिक तेढ निर्माण वर कठोर शासन करा अशी मागणी बेळगाव शिवसेनेने केली आहे. शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या नेतृत्वात सेनेच्या शिष्टमंडळान पोलीस आयुक्त टी जी कृष्णा भट्ट यांची भेट...

प्रकाश सिनेमा शेजारील नाल्यात अतिक्रमण ?

  प्रकाश सिनेमा च्या शेजारील असलेल्या नाल्यात अतिक्रमण करून कंपाउंड बांधल जात आहे. नाला 20 ते 30 फुटाचा असतो त्याच्या बाजूला बफर्स झोन असतो सेट बॅक सोडावा लागतो मात्र सर्व नियमांचा उल्लंघन करून नाल्यात अतिक्रमण सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी...

बेळगावात शिवसेना आकारणार मीटर प्रमाण भाडे

जिल्हा प्रशासनाने वारंवार विनंती करून देखील ऑटो चालकांनी अद्याप मीटर प्रमाणे भाडं आकारले नाही आहे मात्र बेळगाव शिव सेनेच्या रिक्षा सेनेनं मीटर प्रमाणे भाडं आकारण्याचा निर्णय घेत इतर ऑटो चालकांना घरचा आहेर दिला आहे. सोमवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत हा...

खवय्यांना खुशखबर ..आता बेळगावात मिळणार अरेबियन फूड्स

बेळगाव शहर हे खवय्यांच माहेरघर म्हणुन ओळखलं जातंय त्यातच इथे तयार होणाऱ्या नॉन व्हेज पदार्थानी तर कर्नाटक नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रातील खवय्यांना देखील भुरळ घातली आहे. खास करून मटणात मराठा स्टाईल मध्ये मनीषा चौगुले मेस,महिला आघाडी तसच हॉटेल यशवंत...

मंथन ला मदतीचा ओघ सुरू, बेळगाव live इम्पॅक्ट

भाजी मार्केट मध्ये पार्ट टाईम काम करत करत आपल्या मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या मंथन कणबरकर याला देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंथन जिद्द आणि मेहनतीची यशोगाथा बेळगाव live ने मांडत या गरीब...

About Me

22069 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !