Editor
बातम्या
न्याय मिळेपर्यंत सेना बेळगावच्या पाठीशी : देवणे ,सेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव दि ८ :शिव सेना प्रमुख नेहमी मराठी चळवळीच्या आधार बनले त्याच धर्तीवर पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे देखील वाटचाल करत आहेत त्यामुळे सीमा भागातील मराठी माणसाला जोवर न्याय मिळत नाही तो पर्यंत सेना नेहमीच मराठी माणसाच्या पाठीशी राहील अशी...
मराठा मोर्चा
पोलिसाकडून मराठा मोर्चा मार्गाची पाहणी
बेळगाव दि ८ : १६ फेब्रुवारी बेळगावात मराठी आणि मराठा क्रांती मोर्चास सोमवारी पोलिसांनी परवानगी दिल्या नंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गांची पाहणी केली .
पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी(गुन्हा) यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकाऱ्यांनी मार्ग पायी चालत फिरून...
मराठा मोर्चा
मोर्चा यशस्वी करण्याचा मजगावात निर्धार
बेळगाव दि ८: आगामी 16 फेब्रुवारी रोजी बेळगावात आयोजित मराठी क्रांती मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार मजगाव येथील बैठकीत करण्यात आला . या बैठकित दीपक दळवी माजी आमदार मनोहर किनेकर,प्रकाश शिरोळकर माजी उप महापौर रेणु मुतगेकर यावेळी यांनी आपले विचार...
मराठा मोर्चा
असा असेल मराठा मोर्चा शहरातील मार्ग , शिवाजी उद्यान ते संभाजी चौक
बेळगाव दि ७ : १६ फेब्रुवारी ला सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा पोलीस प्रशासनाने परवानगी दिल्या नंतर आता मोर्चा चा मार्ग कसा असेल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे कारण मराठी मोर्चा ला वाढता पाठिंबा पाहता...
मराठा मोर्चा
एकीच्या बळावर प्रश्नाचा सोक्षमोक्ष : दीपक दळवी
बेळगाव दि ७ : जनतेच्या एकीच्या बळावर नजिकच्या काळात सीमा प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही ,असे ठाम प्रतिपादन दीपक दळवी यांनी केले, ते पिरनवाडी येथे आयोजित केलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकित बोलत होते.
अध्यक्षस्थानी आप्पाजी मुचंडीकर होते. व्यासपीठावर...
बातम्या
“अरे बस के नीचे आया फिर भी बच गया”
बेळगाव दि ७ : अरे अरे बस के नीचे आया फिर भी बच गया ... अरे अरे ... ही चर्चा आर टी ओ सर्कल जवळ थांबलेल्या दोन हिंदी भाषिक मित्रातली... सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास आर टी ओ सर्कल जवळ...
मराठा मोर्चा
मध्यवर्ती भागातून हजारोंनी मोर्चात सहभागी होण्याचा कडोलकर गल्लीतील बैठकीत निर्धार
बेळगाव दि ७: बेळगाव शहरातील कडोलकर गल्ली मेणसे गल्ली भातकांडे गल्ली गणपत गल्ली, बापट गल्ली या मध्यवर्ती भागातून हजारोंच्या संख्येने १६ फेब्रुवारीच्या मूकमोर्चात सामील होण्याचा निर्धार कडोलकर गल्लीतील बैठकीत करण्यात आला .
सोमवारी सायंकाळी कडोलकर गल्लीत मध्यवर्ती भागातील मराठी समाजातील...
बातम्या
समादेवी जन्म सोहळा उत्सवास सुरुवात
बेळगाव दि ७ : बेळगावची कुलस्वामिनी आणि वैश्यवाणी समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या समादेवी उत्सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला . सोमवारी समादेवी मंगल कार्यालयात वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर यांनी महिला महोत्सवाचे उद्घाटन केल तर लायन्स क्लब ऑफ शहापूर च्या अध्यक्ष...
मराठा मोर्चा
नामदेव देवकी समाजाच्या बैठकीत मराठा मोर्चास पाठींब्याचा निर्णय
बेळगाव दि ७ :आगामी गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगावात घेण्यात येणाऱ्या मराठी आणि मराठी क्रांती मोर्चास एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय बेळगाव नामदेव देवकी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
सोमवारी समाज भवनात आयोजित बैठकीत सर्वानुमते ठराव करून हा...
मराठा मोर्चा
१७ एवजी १६ फेब्रुवारीला होणार मूक मोर्चा, पोलिसांनी दिली विना अट परवानगी
बेळगाव दि ७ : बेळगावातील मराठा क्रांती मोर्चा आता १७ एवजी १६ फेब्रुवारी ला होणार आहे . मराठा मोर्चा च्या संयोजकांना बेळगाव पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी अखेर विना अट परवानगी दिली आहे मात्र मोर्चाची ची तारीख १७ हून...
About Me
21377 POSTS
2 COMMENTS
Latest News
इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट
*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*
SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही...