33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Editor

मुस्लिम पोलीस निरीक्षकाची गणेश भक्ती

हिंदू धर्मीय तर गणपती बाप्पाचा आगमन सोहळा गणेश उत्सव भक्ती भावाने साजरा करतातच पण पोलीस खात्यात सेवा बजावणाऱ्या एका मुस्लिम अधिकाऱ्याने सेवा बजावत असलेल्या पोलीस स्थानकात श्री मूर्ती आणण्या पासून प्रति स्थापणा करे पर्यंत स्वतः पुढाकार घेतात ए पी...

वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांवर हात उगारणारा ताब्यात

गणपतीच्या खरेदीच्या गर्दीत दिवसभर रहदरीवर नियंत्रण करणाऱ्या एका ट्रॅफिक पोलिसाला एकाने  हात उगारल्याची घटना गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मल्लप्पा दलवाई वय 55 अस त्याच नाव असून मार्केट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार एक...

प्रकाश जावडेकर कर्नाटक भाजप निवडणूक प्रभारी पदी 

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची कर्नाटक निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.पुढील वर्षी कर्नाटकात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर निवडणूक प्रभारी केल्याची घोषणा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे.गुजरात निवडणुकीचा प्रभार अरुण जेटली...

रामलिंगखिंड गल्ली रोडला मिळाले दर्जात्मकता प्रमाणपत्र

कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी राज्यातील रस्त्यांचे परीक्षण करण्याचा मार्ग निवडला होता, अचानक भेटी देऊन हे परीक्षण होत होते. मंगळवारी एक कमिटी बेलगावलाही आली होती, मनपाला भेट देऊन त्यांनी रामलिंग खिंड गल्लीच्या रस्त्याची पाहणी केली. ४कोटी ५६ लाख २९ हजार १३३ रुपये...

तो मोर्चा काँग्रेसचा नव्हे लिंगायत समाजाचा -देशपांडे

मंगळवारी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा मिळावा यासाठी बेळगावात काढण्यात आलेला मोर्चा काँग्रेस पक्षाचा नसून लिंगायत समाजाचा आहे असं स्पष्ट मत कर्नाटकाचे उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. बेळगाव दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालया समोर पत्रकारांनी छेडले...

बसवणं कुडचीत दारू विक्री नको

बसवण कुडची गावात नव्याने सुरू केलेल वाईन शॉप बंद करा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत पोलीस आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे. कलमेश्वर मंदिरामुळे आज पर्यंत बेळगाव तालुक्यातील बसवणं कुडची गावाच्या हद्दीत कोणतेही दारू दुकान,मटण...

शहरात गणेशोत्सवासाठी 7500 पोलीसांचा बंदोबस्त

उध्यापासून बेळगावात 12 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवासाठी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त दोन टप्प्यात करणार आहोत अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी दिली आहे. बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यातून पोलीस कुमक मागवण्यात आली असून पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात 4 डी सी पी 18...

गोगटे सर्कल जून ब्रिज हटवणार -उड्डाण पूल विकास बैठक

तिसऱ्या रेल्वे गेट मधील उड्डाण पुलाच काम दिवाळी नंतर सुरू करण्यात येणार आहे निविदा काढण्यात आल्या आहेत अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी दिली. खासदार सुरेश अंगडी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काडा कार्यालयात रेल्वे ओव्हरब्रिज उभारणी तसेच इतर रेल्वे सुविधांसंदर्भात बैठक...

गणराय आले – जाती धर्मा पलीकडचं प्रेम

भारतात किंवा बेळगावात जातीय धर्मा वरून तेढ निर्माण करणे ही काय नवीन गोष्ट नाही आहे मात्र एका मुस्लिम धर्मीयांन हिंदूंच्या गणेश उत्सवात आपला आगळा वेगळा सहभाग दर्शवला आहे.जाती धर्मा पलीकडे जाऊन वेगळा विचार केलाय.बेळगावातील माळी गल्लीतल्या नुरुद्दीन बागेवाडी यांनी...

वर्षभर सामाजिक बांधिलकी जपणारं  भांदुर गल्ली गणेश मंडळ

गणेश उत्सवात केवळ 11 दिवस सामाजिक कार्य न करता वर्ष भर समाज कार्याचा वसा चालवत आलेल्या भांदुर गल्लीतील गणेश मंडळास 75 वर्ष पूर्ण झाली आहेत . 75 वर्षा पूर्वी गल्लीतील पंचानी या गणेश मंडळाची स्थापना केली होती मात्र गेल्या 18...

About Me

22070 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !