Editor
बातम्या
सोनाली सरनोबतांच्या कन्नड आरोग्यमंत्राचे प्रकाशन
डॉ सोनाली सरनोबत यांनी आरोग्यमंत्रा या आपल्या वैदयकीय सल्ला देणाऱ्या पुस्तिकेच्या कन्नड भाषांतरित आवृत्तीचे प्रकाशन अभिनव पद्धतीने केले. पोलीस मुख्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला.
पोलीस उपायुक्त जी राधिका, डी सी पी अमरनाथ रेड्डी, कन्नड अनुवादक अशोक भंडारी आणि विलास अध्यापक...
बातम्या
श्रेयाचं मोठपण
शिव जयंतीच्या लोकमान्य चित्ररथ स्पर्धेत मिळालेले रोख बक्षीस मिरापूर गल्ली येथील जळीत ग्रस्थाना देण्याचा मोठेपणा वडगावच्या श्रेया सव्वाशेरी हिने दाखवला. तिचा आदर्श घेऊन इतर मंडळेही पुढे सरसावली, यामुळे महापौरांनी तीचा विशेष सत्कार केला आहे.
मागील वर्षी श्रेया हिने मंगाई गल्ली...
बातम्या
तुघलकी पालिकेचे रस्त्यावर ड्रीनेज
समर्थ नगर येथे रस्त्यावरून ड्रेनेज लाईन घालण्याचा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याला विरोध केला आहे. अशाप्रकारे घातलेल्या लाईन मध्ये घरा घरातील सांड पाणी सोडणे अवघड आहे.
हा प्रकार निधी वाया घालण्याचा असून रस्तेही उगाच अडविले जात आहेत, याबद्दल अभियंत्यांची प्रतिक्रिया...
बातम्या
लाल बत्ती विरुद्ध भिमाप्पा गडाद यांचा पुन्हा यलगार ….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गाडीवरील लाल बत्ती काढण्याचा निर्णयास कॅबिनेट मध्ये मंजुरी दिली आहे असं असताना जर एक मे रोजी पर्यंत राज्यातील सर्व मंत्री आणि लाल दिवा वापरणाऱ्या अधिकाऱ्यानी लाल बत्ती काढली नाही तर एक ऐवजी 25 खाजगी...
बातम्या
स्मशान भूमीतील राख गेली चोरीस संशय जादूटोण्याचा
वडगाव स्मशानभूमितील जळालेल्या चितेची राख विस्कटून ती गायब केल्याचा प्रकार घडला आहे. राखेतील अस्थींच्या एकंदर रचनेवरून हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
एक तरुण अपघातात दगावला. त्याचे अंत्यसंस्कार झाले होते, सोमवारी रक्षाविसर्जन होणार होते. त्यावेळी दाखल झालेल्या नातेवाईकांना विचित्र...
बातम्या
दोघा क्रिकेट बेटिंग बुकींना अटक
बेळगाव येथील शहापूर येथील बेटिंग प्रकरणाशी संबंधित हुबळी येथील दोघा बुकींना सी सी बी पोलिसांनी अटक केलं आहे
कृष्णा रघुनाथ कबाडी रा.केशवपूर हुबळी आणि नेकार नगर येथील देवेंद्र वासुदेव जेडी अशी या दोघा युवकांची नाव आहेत.
हुबळीत बसून बेळगाव मध्ये क्रिकेट...
बातम्या
प्रयत्न अपुरे… कावेरी अब नहीं रही
बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावातील शेतात काढण्यात आलेल्या कुपनलिकेच्या खड्ड्यात पडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या संरक्षणासाठी शनिवारी सायंकाळपासून सलग ५० तास शोधमोहीम सुरू होते, मात्र कावेरी नामक त्या मुलीला जिवंतपणे बाहेर काढणे शक्य झाले नाही.
सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता तिच्या...
लाइफस्टाइल
वैशाख
चैत्राचं आगमन झालं आणि मराठी नववर्षाची सुरवात झाली.बघता बघता चैत्र संपुन वैशाखाचं आगमन होतंय..वैशाख हा भारतीय कालगणनेत वर्षातील दुसरा महिना. वसंत ऋतुच्या उत्साही आणि प्रसन्न वातावरणात याचं आगमन असतं. शाळेला सुट्टी असल्यामुळे वैशाखाची ऊन्हं सुद्धा सुसह्य होतात.वर्षभर वाट पाहून मिळालेली...
बातम्या
ट्रॅफिक पोलिसांना पाण्याचे जार व चष्मे वाटप
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, अशा वेळी सामाजिक सेवेचे भान व मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेऊन जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन, रोटरी क्लब, भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने बेळगाव शहरातील ट्रॅफिक पोलीसाना पिण्याच्या पाण्याचे जार आणि गॉगल वितरणाचा कार्यक्रम...
बातम्या
पी डी ओ दाम्पत्य सोबतीनं झालं के ए एस
कर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं सोपी गोष्ट नसते कुटुंबातील एक सदस्य उत्तीर्ण होईपर्यंत बरेच परिश्रम मेहनत घ्यावी लागते इथं दांपत्यानं सोबतीनं के ए एस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बेळगाव तालुक्यातील बडस गावचे ग्राम पंचायत विकास अधिकारी अशोक मिरजी...
About Me
21427 POSTS
2 COMMENTS
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...