बेळगाव दि ६ : सर्व मराठ्यांनी पक्ष भेद विसरून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकीने प्रयत्न करणे जरुरीचं आहे असं मत काँग्रेस नेते आणि माजी बुडा अध्यक्ष आणि विध्यमान ए पी एम सी सदस्य युवराज कदम यांनी व्यक्त...
बेळगाव दि ६ :रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने मोजमाप करून दिल्याप्रमाणे शनी मंदिराच्या ट्रस्टींनी बांधकाम पाडविण्यास प्रारंभ केला आहे.शनी मंदिर जवळील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी मोजमाप केले आहे.वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना ये जा करणे सुलभ...
बेळगाव दि ५ : बेळगावात आगामी १७ फेब्रुवारी ला होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चास मराठी सांस्कृतिक संवर्धन मंडळ पाचीम विभागान पाठींबा दिला आहे . रविवारी मध्यवर्ती कार्यालयात सांस्कृतिक संवर्धन मंडळाच्या वतीन कार्याध्यक्ष मधु बेळगावकर यांनी पाठिंबा असलेल पत्र दिल ....
बेळगाव दि ५ : बेळगावातील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ९२१९ विध्यार्थ्यानी एकाच वेळी पाच बॉलीवुड गाण्यावर थिरकण्याचा जागतिक विक्रम बेळगावात केला आहे. बेळगावातील मराठा मंडळ शिक्षण संस्थेत हा विक्रम झाला आहे . या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या सर्व शाळातील विध्यार्थ्यांचा...
बेळगाव दि ५ : बेळगावातील मराठा मंदिर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ मॅरेथानला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .रेल्वे ओव्हरब्रीज जवळील मराठा मंदिर येथून मॅरेथॉनला प्रारंभ झाला . पोलीस उपायुक्त जी . राधिका यांनी ध्वज दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला .यावेळी प्रमुख...
बेळगाव दि ५ : एकीकडे सरकारी संस्था सोशल मिडिया पासून दूर असतात मात्र बेळगाव पोलीस आयुक्तांच फेस बुक पेज गेल्या २ फेब्रुवारी पासून लागलीच अपडेट होत आहे . २ फेब्रुवारी ला बेळगाव पोलिसांनी शार्प शुटर्स ना अटक केल्याची बातमी...
बेळगाव दि ५ ; कर्नाटक राज्य ऑलम्पिक संघटनेच्या वतीन धारवाड येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा फुटबाल संघ धारवाड ला रवाना झाला. रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात बेळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि नगर सेवक पंढरी परब आणि इतर सदस्यांनी फुटबाल...
मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात हे दूषण आम्ही आणखी किती वर्षे मिरवणार आहोत? शिवरायांची जयंती आम्ही दोनदा साजरी करतो. एकमेकांचे पाय ओढतो आणि आम्हाला खेकडा मानून घेण्यात अभिमान वाटतो? मराठा क्रांतीत १९ फेब्रुवारी चे जे राजकारण सुरु आहे,...
बेळगाव दि ४ : एक मराठा लाख मराठा मोर्चा जन जागृती साठी रविवारी ५ फेब्रुवारी रोजी येळ्ळूर चांगलेश्वरी मंदिरात सायंकाळी ७ , धामणे येथे रात्री ९ वाजता आणि उचगाव येथे रात्री ८ वाजता बैठकांच आयोजन केल आहे असे कळविण्यात...
बेळगाव दि ४: जे संयोजक १९ फेब्रुवारी ला सीमाप्रश्नाच्या मागणी विरहीत मराठा मोर्चा काढणार होते त्यांनी सोमवार ६ फेब्रुवारीच्या आत पोलीस आयुक्ताकडे आपला रद्द झालेल्या मोर्चाच पत्र न दिल्यास सकल मराठा समाजान त्या संयोजकावर बहिष्कार टाकावा अशी मागणी वजा...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...