बेळगाव दि १ : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत सदस्या सायराबानू हुक्केरी यांना व त्यांच्या कुटुंबाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष मोहन सांबरेकर आणि त्यांच्या मुलाकडून गंभीर मारहाण.
हुक्केरी यांच्या सरस्वती नगर येथील घरी घडला प्रकार. चालू हल्ला आणि तोडफोड.
गुंडगिरी बद्दल कॅम्प पोलिसात फिर्याद दाखल.
बेळगाव दि १ : संभाजी उद्यानात जमलेल्या हजारो बॉडी बिल्डिंग प्रेमींच्या उपस्थितीत संजय सुंठकर स्पोर्ट्स फौंडेशनच्या तानाजी चौगुले याने आपल्या पिळदार यष्टी आणि शरीराचं दर्शन घडवत यंदाचा महापौर श्री किताब पटकाविला तर कार्पोरेशन जिम च्या राजकुमार दोरुगडे याला बेस्ट...
बेळगाव दि १ : बेळगावातील एक मराठा लाख मराठा मोर्च्यास महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा मिळत आहे . महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्च्या कोअर कमिटी सदस्य आणि अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना चे पुणे जिल्हा अध्यक्ष आभा पाटील यांनी दूरध्वनी...
बेळगाव दि १ : सध्या संपूर्ण शहरासमोर दूषित पाण्याचे संकट घोंघावत आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या वेगवेगळ्या कारणासाठीच्या खोदाया आणि ड्रेनेजच्या पाण्याची सरमिसळ सध्या त्रासदायक ठरत आहे.
या प्रकारचा फटका बसलेल्या भागात टँकरचे पाणी हा एकमेव पर्याय उरला आहे. दूषित पाण्याने...
दुरुस्तीच्या बहाण्याने शिक्षकाच्या घरी चोरी
आनंदवाडीत खासगी बसचा टाप लागून विजेच्या तारा तुटल्या
वडगावात घराला लागलेल्या आगीत दोन लाखाचे नुकसान
समादेवी जन्मोत्सव ४ फेब्रुवारी पासून
६९ तोफखाना रेजिमेंटचा उद्या वर्धापन दिन
बेळगाव दि ३१ : बेळगावातील लाख मराठा टी शर्ट मिळविण्यासाठी संपर्क मराठा क्रांती मोर्चा एक मराठा लाख मराठा? 100/- रु ला टी-शर्ट मिळेल आजच फोन करा 7507966376 ??? एक मराठा लाख मराठा आपला मराठा समाज साठी***(बेंळगाव मराठा क्रांती मोर्चा...
बेळगाव दि ३१ : बेळगाव सीमा प्रश्नाच्या मुख्य मागणीसह १७ फेब्रुवारी ला बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीन काढण्यात येणाऱ्या मराठाआणि मराठी क्रांती मोर्च्या ची जनजागृती मोहीम जोरदार पणे सुरु झाली आहे .मंगळवारी जत्ती मठात झालेल्या बैठकीत अनेक समित्याची स्थापना...
बेळगाव दि ३१ : फेब्रुवारी महिन्याच्या १४ आणि १५ फेब्रुवारी असे दोन दिवस ऑटो नगर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या आंतर राष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर स्पिनर आणि जलदगती गोलंदाजासाठी शिबीर ठेवण्यात आल आहे . या कोचिंग कॅम्प मध्ये आंतर राष्ट्रीय दर्जाचे...
बेळगाव दि ३१ : बेळगाव शहरातील सर्वात जून आणि प्रसिद्ध असलेल्या बसवाणेप्पा ब्यांड चे मालक आणि मुख्य मास्तर शंकरराव बसवाणी बागेवाडी वय (८०) वर्ष यांच निधन झाल आहे . गणेश जयंतीच्या निमित्तान ते गोवा येथील म्हापसा येथे ब्यांड वाजवण्यासाठी...
बेळगाव दि ३१ : तीन महिन्या पासून इलेक्ट्रिक बिल न भरल्या मुळे विद्युत पुरवठा बंद केल्या नंतर दुसऱ्या दिवशी गावात गेलेल्या दोन लाइनमन आणि ग्राम पंचायत सदस्यांत मारामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील गोजगा गावात घडली आहे ....