मानसिक ताण मोजण्याचं साधन आज उपलब्ध नसलं, तरी सध्याच्या आधुनिक जगामध्ये, आपल्या आधुनिक दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मानसिक तणावाचे, ताणाचे प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यांच्यामुळे मनावर प्रचंड ताण पडतो असं नाही पण सौम्य प्रमाणातला ताण...
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील झुंझुरवाड गावात सहा वर्षीय मुलगी बोरवेल मध्ये पडली असून तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
कावेरी अजित मादर वय सहा वर्षे अस दुर्दैवी मुलीचं नाव आहे.
शंकर हिप्परगी नावाच्या शेतात असलेल्या बोरवेल मध्ये सदर मुलगी पडली...
लष्करातील स्टोअर चे सामान आणण्यासाठी कोटा(राजस्थान) हुन भाटिणदा(पंजाब) ला जाणाऱ्या एका जवानाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दीपक कुमार अस या जवानाच नाव असून तो आपल्या साथी जवानाच्या सोबत शुक्रवारी सकाळी कोटा हुन भाटिण्ड ला रवाना झाला होता....
नुकत्याच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया ज्येष्ठनेते एन डी पाटील यांनी पार पाडली. या निवडीत बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील घटक समिती पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचे प्रमोशन झाले, आता त्यांच्या जुन्या पदांवरही त्यांचाच भार न ठेवता...
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळासह कार्यकर्त्यांनी केलेल्या सुचने नुसार पालिकेच्या वतीनं शिवजयंती आणि बसवजयंती मिरवणुकीस सुविधा देण्यात येतील अस वक्तव्य महापौर संज्योत बांदेकर यांनी केलं आहे.महापौर कक्षात अधिकारी नगरसेवक आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी बैठक झाली .यावेळी पालिका आयुक्त एम...
मुलांना शाळेला सुट्टी झाली वॉटर पार्क आणि फन वर्ल्ड ची मजा घेण्यासाठी आता कोल्हापूर बंगळुरू किंवा एस्सेल वर्ल्ड मुंबई जावं लागत होत मात्र आता बेळगाव शहराच्या केवळ ११ कि मी अंतरावर यशनिश फन वर्ल्ड आणि वाटर पार्क सुरु होत...
मीरापूर गल्ली शहापूर येथील चंद्रकांत कुरणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असून घरातील लाखो रुपयांच्या सामनाच आगीत जाळून नुकसान झालं आहे . शनिवारी सकाळी पावणे आकाराच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचा भडका उडाला होता . उरणकर...
आठवड्याचा माणूस
सुजित मूळगुंद
सुजित मूळगुंद हे नाव ऐकले की अनेक भ्रष्ट माणसांना अंगावर काटा येतो.कारण हे व्यक्तिमत्वच तसे आहे. जात भाषा पंत आणि धर्म असा कोणताही भेद न मानता साऱ्यांशीच ते आपलेपणाने राहतात. त्यांचा भ्रष्टाचार मुक्तीचा लढा सुरु आहे. अश्या...
जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्रीमाता को ऑप क्रेडिट सोसायटीने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.सोसायटीला निव्वळ नफा सात कोटीहून अधिक झाला असून भागधारकांना दहा टक्के लाभांश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन मनोहर शामराव देसाई यांनी पत्रकार...
माजी आमदार अभय पाटील यांच्यावर भ्रष्टाचार निर्मुलन परिवार चे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी लोकायुक्त न्यायालयात घातलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दाव्यात पुन्हा एकदा जिल्हा कोर्टाने महत्वपूर्ण आदेश बजावला आहे.आमदार असतेवेळी बेहिशेबी मालमत्ता ,संपत्ती गोळा केल्या प्रकरणी 27 एप्रिल च्या आत...