belgaum

Movies

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

तज्ज्ञ समितीने सीमावासीयांशी समन्वय साधणे गरजेचे :विजय देवणे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

नियमांपेक्षा जास्त नियम मोडण्याची वाट पाहतोय ‘हा’ अवैज्ञानिक स्पीड ब्रेकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथे युद्धपातळीवर बसवण्यात आलेला नवा स्पीड ब्रेकर अर्थात गतिरोधक रस्ते सुरक्षा कशी विनोदात बदलली जाते याचे एक ज्वलंत उदाहरण बनला आहे. याची दखल घेत सदर अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरचा धोका महापालिका व पोलीस प्रशासनाने तात्काळ हटवावा, अशी वाहन चालकांची जोरदार मागणी आहे.

सदर रेल्वे गेट जवळील नुकताच बसवलेला हा स्पीड ब्रेकर केवळ अवैज्ञानिक मोठा आणि अचिन्हांकित नाही तर धोकादायक पद्धतीने वळणावर बसवलेला आहे. हा स्पीड ब्रेकर फक्त वाहनांना ब्रेक करणारा अर्थात त्यांचे नुकसान करणारा नसून वाहनचालकांच्या पाठीच्या मणक्याची परीक्षा घेणारा आहे.

प्रश्न आहे अशा धोकादायक स्पीड ब्रेकर ला परवानगी कोणी दिली? वाहतूक पोलिसांनी या प्रकारच्या बेकायदेशीर स्पीड ब्रेकर बांधकामाला मान्यता दिली आहे का? तसे असेल तर वाहतूक पोलिसांच्या बाबतीत रस्ते सुरक्षा नियम फक्त कागदावर शाईतच आहेत असे म्हणावे लागेल. दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांची विकास कामे जबाबदारीची शून्य जाणीव असलेल्या अभियंत्यांच्या मर्जीनुसार केली जातात का? असाही प्रश्न पडतो.

संबंधित स्पीड ब्रेकर आयआरसी (इंडियन रोड्स काँग्रेस) च्या अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पुढील प्रमाणे उल्लंघन करतो. कोणतेही संकेत किंवा रंगाचे चिन्ह नाही.

अवैज्ञानिक उंची आणि वाढ. वळणावर धोकादायकपणे बांधलेले -दुचाकी घसरणे आणि कारच्या खालील भागाला नुकसान पोहोचवण्याचे एक साधन. एकंदर स्मार्ट सिटी स्पर्धक असलेल्या बेळगाव सारख्या शहरात असे मध्ययुगीन रस्ते व्यवस्थापन अजूनही अस्तित्वात आहे हे धक्कादायक आहे.

याची बेळगाव महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी पहिल्या रेल्वे गेट येथील नव्याने बसवलेल्या स्पीड ब्रेकरचे त्वरित मूल्यांकन करून सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.