belgaum

Movies

इम्पॅक्ट स्टोरी :हरवलेली बॅग परत मिळाली

बेळगाव लाईव्ह : या डिजिटल माध्यमाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने...

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव लाईव्ह: जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी...

मनपाने हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी रुपये देण्याचा आदेश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेला हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी...

24 जोडप्यांचे पुनर्मिलन, 16,000 हून अधिक प्रकरणे निकाली

बेळगाव लाईव्ह : जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

येळ्ळूर मराठी मॉडेल शाळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील स्वातंत्र्यपूर्व काळात 1874 मध्ये स्थापन झालेल्या सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शाळेच्या माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने येत्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बेळगाव दाखल होणार आहेत.

येळ्ळूर परिसरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील 150 वर्षे पूर्ण झालेली ही एकमेव शाळा असल्यामुळे तिच्या शतकोत्तर महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्यासाठी मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी ता. पं. सदस्य रावजी महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार प्रमुख वक्ते म्हणून तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख वक्ते व स्मरणिका प्रकाशक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 belgaum

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव दक्षिणचे आमदार, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, चिक्कोडी सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी, विधान परिषद सदस्य चंद्राज हट्टीहोळी आणि विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी उपस्थित असतील. या खेरीज माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर वगैरे मान्यवर महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभासह स्नेहभोजनानंतर दुपारी 3 वाजता दुसऱ्या सत्रात सत्कार समारंभ, तिसऱ्या सत्रात सायंकाळी 6 वाजता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांचे ‘प्राथमिक शिक्षणापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार असून शेवटच्या चौथ्या सत्रात सायंकाळी 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात ‘मराठी अभिजात भाषेची समृद्ध परंपरा’ या विषयावर घाळी कॉलेज गडहिंग्लजचे डॉ डी. एम. पाटील यांचे व्याख्यान होणार असून त्यानंतर विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजेपर्यंत माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा गत स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम होणार आहे.

स्नेहभोजनानंतर तिसऱ्या सत्रात शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला देणगी दिलेल्यांचा सत्कार केला जाईल, तर चौथ्या सत्रात सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत ‘संत परंपरा आणि समाज प्रबोधन’ या विषयावर सांगोल्याचे ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर संजय बंडगर महाराज त्यांचे व्याख्यान होणार आहे. महोत्सवाची सांगता शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या सर्व समित्या, शाळेचे शिक्षक आणि शाळा सुधारणा समिती यांच्या सत्काराने रात्री 10 वाजता होणार आहे. तरी माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षण प्रेमी आणि हितचिंतकांनी या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीसह सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्रकुमार चलवादी आणि शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षा सौ. रूपा श्रीधर धामणेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.