belgaum

Movies

इम्पॅक्ट स्टोरी :हरवलेली बॅग परत मिळाली

बेळगाव लाईव्ह : या डिजिटल माध्यमाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने...

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव लाईव्ह: जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी...

मनपाने हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी रुपये देण्याचा आदेश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेला हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी...

24 जोडप्यांचे पुनर्मिलन, 16,000 हून अधिक प्रकरणे निकाली

बेळगाव लाईव्ह : जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आंतरराष्ट्रीय ह्यूमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : “गावाकडून जगाकडे आणि पुन्हा गावाकडे” हा प्रवास केवळ एखाद्या यशस्वी माणसाचा नाही, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा आहे. केदनूर सारख्या ग्रामीण भागातून सुरुवात करून, दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवणारे, आणि नंतर पुन्हा भारतात परत येऊन समाजसेवेला वाहून घेणारे नारायण लक्ष्मण पाटील हे खऱ्या अर्थाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या या विलक्षण प्रवासाला आणि समाजासाठीच्या कार्याला नुकतीच पुण्यातील इंटरनॅशनल ह्यूमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीने मान्यता देत त्यांना मानद डॉक्टरेटने गौरवले आहे.

बेळगाव तालुक्याच्या उत्तर भागातील केदनूर गावचे सुपुत्र नारायण लक्ष्मण पाटील यांना नुकतेच पुणे येथील इंटरनॅशनल ह्यूमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. दुबईतील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी आपल्या जन्मगावी परत येत शिक्षण, शेती आणि समाजकार्याच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिले आहे.

नारायण पाटील यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळगावी केदनूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी कडोली गावातील शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. ग्रामीण भागातून आले असतानाही त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवत आर. एल. एस. कॉलेज, बेळगाव येथून विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असताना ते उत्तम कबड्डीपटू आणि धावपटू म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या या सर्वांगीण विकासामुळेच त्यांना पुढील आयुष्यात अनेक क्षेत्रांमध्ये चमक दाखवता आली.

 belgaum

१९७० मध्ये अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी बेळगावमधील इंडाल (सध्याचे हिंडाल्को) येथे नोकरी स्वीकारली. तिथे नाईट शिफ्टमध्ये काम करत त्यांनी दिवसा आर.एल.एस. मध्ये शिक्षण पूर्ण केलं. बी.एस्सी.च्या अंतिम वर्षात असतानाच १९८० मध्ये त्यांना दुबईला जाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी दुबई अल्युमिनियम कंपनी (DUBAL) मध्ये प्रवेश केला.

त्या काळात सदर कंपनीची नुकतीच स्थापन झाली होती, त्यामुळे नारायण पाटील यांना आपल्या क्षमतेचं पूर्ण प्रदर्शन करायची संधी मिळाली. एका वर्षातच त्यांनी सुपरवायझरपद गाठलं. नंतर त्यांना प्रॉडक्शन सुपरिटेंडन्ट आणि कार्यकारी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांचा अनुभव आणि कामगिरी बघून २०१० मध्ये कंपनीने त्यांना चीन दौऱ्यावर पाठवले. त्यांनी तिथे २१ दिवस राहून विविध अॅल्युमिनियम कंपन्यांची गुणवत्ता तपासली. डुबालमध्ये तब्बल ३१ वर्ष सेवा दिल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी राजीनामा देत भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. येथून पुढे त्यांनी आपल्या आयुष्याला सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले.

ते इंडियन फार्मर्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविकासात मदत करतात. स्वतःही शेती करत विविध पिके घेतात. त्याचबरोबर त्यांनी खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी पुरस्कार आणि रोख रक्कम दिली आहे. आज ते केदनूरच्या शाळा विकास समितीचे सदस्य तसेच श्री शिवाजी हायस्कूल कडोली, विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल, आणि श्री शिवाजी पीयू कॉलेज या संस्थांमध्ये सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते एस.एस.एल.सी. परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षिसे देत आहेत.

त्यांच्या समाजासाठीच्या समर्पित योगदानाची दखल घेत इंटरनॅशनल ह्यूमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी, पुणे ने त्यांना नुकतेच मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. हा सोहळा पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. परदेशात दीर्घ काळ सेवा दिल्यानंतरही आपल्या मातीत परत येऊन समाजासाठी झोकून देणं हे किती प्रेरणादायी ठरू शकतं यासाठी नारायण पाटील हे देशप्रेमी म्हणून एक उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या या कार्यातून नव्या पिढीला नक्कीच दिशा मिळेल, इतकेच खरे….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.