belgaum

Movies

बेळगाव महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या चार प्रमुख स्थायी समित्यांच्या...

बेळगावात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या...

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

बेळगाव लाईव्ह : साधारणपणे, आपण आपले ओले कपडे उन्हात...

मुतगे कृषी पत्तीन उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन...

चलवादी समाजाला जास्तीत जास्त राखीवता देण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :अनुसूचित जातींच्या राखीवते संदर्भातील निवृत्त न्यायाधीश नागमोहनदास...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

राष्ट्रीय स्पर्धेत चमकलेल्या स्वातीचे थाटात स्वागत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या युवजन सेवा आणि क्रीडा सक्षमीकरण खात्याच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉटेलची(डीवायईएस) उयोन्मुख मल्ल स्वाती पाटील हिने राजस्थान येथील कोटा येथे झालेल्या 20 वर्षाखालील मुलींच्या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली असून त्याबद्दल बेळगाव रेल्वे स्थानकावर तिचे थाटात स्वागत करण्यात आले.

राष्ट्रीय स्पर्धेत सुयश मिळवणारी स्वाती पाटील ही मुळची कडोली येथील रहिवासी आणि बेळगावच्या भाऊराव काकतकर (बी.के.) कॉलेजची विद्यार्थिनी आहे. कोटा येथे नुकत्याच पार पडलेल्या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील मुलींच्या विभागामध्ये स्वाती हिने 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. दुर्दैवाने अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्ल सरस ठरल्यामुळे स्वाती पाटील हिला उपविजेतेपदासह रौप्य पदक प्राप्त झाले. तिला बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या एन.आय. एस. कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील आणि प्रशिक्षक मंजुनाथ मादार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

राजस्थान येथील कोटा येथे झालेल्या 20 वर्षाखालील मुलींच्या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या अन्य महिला मल्लांनी देखील चांगली कामगिरी नोंदवली. या सर्वांचे मल्ल स्वाती पाटील हिच्यासह आज रेल्वेने बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी स्वाती पाटील हिचे तिच्या आई-वडिलांसह स्थानकावर जमलेल्या क्रीडाप्रेमींनी मिठाई भरून आणि भगवा फेटा बांधून पुष्पहार घालण्याद्वारे थाटात स्वागत केले. त्याचप्रमाणे इतर मुलींचे देखील पुष्पहार घालून स्वागत केले गेले. यावेळी कोटा येथील स्पर्धेमधील यशामुळे आनंदित झालेल्या स्वाती पाटील हिने बेळगाव लाईव्हशी बोलताना अंतिम फेरीत अवघ्या दोन गुणांनी पराभूत व्हावे लागले तरी कशा पद्धतीने आपण स्पर्धेतील इतर कुस्त्या जिंकल्या त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच सदर यश कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील यांनी करवून घेतलेल्या कसून सरावामुळे शक्य झाल्याचे सांगितले.

 belgaum

स्वाती पाटील हिच्यासह इतर महिला मल्लांना घडवत असलेल्या एकलव्य पुरस्कार विजेत्या एन.आय.एस. प्रशिक्षिका स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच बेळगाव जिल्हासह कर्नाटक राज्यातील आपण पहिल्या एनआयएस महिला कुस्ती प्रशिक्षिका असल्याचे स्पष्ट करून आपल्या मार्गदर्शनाखाली सध्या 20 मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले. बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल हे राज्य सरकारकडून चालविले जात असल्यामुळे येथे मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. माझ्या मार्गदर्शनास खाली बेळगावच्या मुलींनी कॉमनवेल्थ, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलम्पिक यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने मी माझ्या परीने मेहनत घेत असते. कारण फक्त उत्तर भारतातीलच मुली कुस्तीमध्ये चमकू शकतात असे नाही तर बेळगावच्या मुली देखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्या इतक्या सक्षम आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे. यासाठी फक्त पालकांचा पाठिंबा आणि क्रीडाप्रेमींच्या प्रोत्साहनाची गरज आहे. मुलींना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्याचा माझा प्रयत्न असला तरी त्यांना चांगला खुराक (डायट) मिळायला हवा. तो खुराक उपलब्ध करण्याची जबाबदारी पालकांची असून ती त्यांनी व्यवस्थितरित्या निभावली पाहिजे असे स्पष्ट करून स्मिता पाटील यांनी आपली शिष्या स्वाती पाटील हिच्याबद्दल कौतुकोद्गार काढताना ती अतिशय मेहनती असल्याचे सांगितले. त्यामुळेच आज तिची मेहनत आणि माझी मेहनत फळाला आली आहे, असे त्या शेवटी म्हणाल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.