belgaum

Movies

असे असणार बेळगाव बंगळुरू वंदे भारतचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे स्वप्न...

चौथ्या रेल्वे गेट येथे 7 मीटरचा सर्व्हिस रोड उपलब्ध करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :अनगोळ, बेळगाव येथील अंडरपास रस्त्याचे (अंडरब्रिज)...

युवकावरील हल्ल्याप्रकरणी 7 जण अटक, 2 अद्याप फरारी

बेळगाव लाईव्ह :शिवाजीनगर, बेळगाव येथील साई मंदिराजवळ कुणाल राजेंद्र...

शेळके हद्दपार सुनावणी पुढे ढकलली

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष...

मोकाट गोमातांसंदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थानचे पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गाईंकडे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

खानापूरला संकटात लोटणारा म्हादाई प्रकल्प मागे घ्यावा –

 belgaum

बेळगाव लाईव्ह :म्हादाई वळणाच्या (ड्रायव्हर्जन ) प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. याखेरीज संपूर्ण खानापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

या खेरीज अन्य इतर कारणास्तव म्हादाई वळण प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींसह खानापूर तालुक्यातील समस्त जनतेने संपूर्ण विरोध दर्शवला असून हा प्रकल्प तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज बुधवारी उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

म्हादाई नदी कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास खानापूर तालुक्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे म्हादाई प्रकल्पाच्या विरोधात ‘खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकऱ्यांना वाचवा’ या शीर्षकाखाली आज बुधवारी खानापूर बस स्थानकाजवळील वागळे कॉलेज सभागृहात पर्यावरण प्रेमी आणि तालुक्यातील जनतेची बैठक पार पडली.

 belgaum

कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत असल्यामुळे या नदीचे भवितव्य धोक्यात आले आहे. म्हादाई नदीच्या खोऱ्यावर सुमारे 700 चौ.कि.मी. जंगल अवलंबून आहे. हे जंगल खानापूर परिसरात मुबलक पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळेच खानापूरला दक्षिण चेरापुंजी म्हणून ओळख मिळाली आहे.Mhadai farm

खानापूर तालुक्याचे भवितव्य याच पावसावर आणि नद्यांवर अवलंबून आहे. जर म्हादाई नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखून तिचे पाणी दुसरीकडे वळवल्यास खानापूर तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटणार आहे. येथील जंगल संपत्ती धोक्यात येण्याबरोबरच बेळगाव येथील नद्यांसह मलप्रभा नदीच्या प्रवाहावरही विपरीत परिणाम होणार आहे.

शेती, जलसंपत्ती आणि संपूर्ण परिसंस्था कोलमडून जाणार आहे. या गंभीर विषयावर आजच्या बैठकीत चर्चा आणि विचारविमर्श करण्यात येऊन वरील प्रमाणे म्हादाई वळण प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी म्हादाई प्रकल्पामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती चित्रफित आणि व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यात आली.

तसेच सदर प्रकल्प विरुद्धची ही लढाई केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हे तर संपूर्ण परिसराच्या पर्यावरणाची, पावसाची, हवामानाची आणि भवितव्याची लढाई असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांना म्हादाई वळण प्रकल्पा विरोधात निवेदन सादर करून सदर प्रकल्प तात्काळ मागे येण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

आजच्या बैठकीस दिलीप कामत, शिवाजी कागणीकर, सुजित मुळगुंद, कॅ. नितीन धोंड, ॲड. एन. आर. लातूर, जगदीश होसमणी, मल्लिकार्जुन माळी, सिद्धगौडा मोदगी, श्रीमती शारदा गोपाळ, गीता साहू, काशिनाथ नाईक, शंकरांना लंगटी, बसनगौडा पाटील, विल्सन कार्वालो आदींसह बहुसंख्य पर्यावरणप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.