belgaum

Movies

बेळगाव बेंगळुरू वंदे भारतचे जल्लोषी स्वागत

बेळगाव लाईव्ह : वर्षभरापासून बहुप्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव बेंगळुरू वंदे...

इस्कॉन मध्ये बलराम जयंती

बेळगाव लाईव्ह - आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने...

आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमण्याचे आवाहन

बेळगाव लाईव्ह :पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे उद्या सोमवारी...

आईच्या पाचव्या स्मृतिदिना निमित्त आनंदाचे कुटुंबियांचे भूदान,

बेळगाव लाईव्ह :होनगा गावातील सर्वसाधारण कुटुंबीयातील आनंदाचे घराण्यातील रामभाऊ...

महामोर्चाला वडगाव, जुने बेळगावात संपूर्ण पाठिंबा; राबवली जनजागृती मोहीम

बेळगाव लाईव्ह :कन्नड सक्तीच्या विरोधात मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

कणकुंबी येथील शिमगोत्सवाला अमाप उत्साहात प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील पारंपरिक श्री माऊली देवी शिमगोत्सवाला काल गुरुवारपासून अमाप उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला असून समस्त गावाचा सहभाग असणारा हा उत्सव येत्या गुरुवार दि. 20 मार्च 2025 पर्यंत साजरा केला जाणार आहे.

कणकुंबी येथील श्री माऊली देवी शिमगोत्सवाच्या कालच्या शुभारंभाच्या दिवशी दुपारी 12 वाजता होळीचे गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर होळी आणण्यासाठी गावकऱ्यांनी जंगलात प्रस्थान केले.

त्यानंतर श्री माऊली देवीच्या पालखीचे रात्री 8 वाजता वाजत गाजत देवीच्या मंदिराकडून चव्हाट्या मंदिराकडे आगमन व स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातून आणलेल्या होळीचे गावाच्या वेशीतून चव्हाटा मंदिराकडे वाजत गाजत आगमन झाले. उत्तुंग अशी अवजड होळी ढकलत आणणारे जवळपास 100 गावकरी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता होळीचे गाऱ्हाणे व होळी उभारणे, वेशीतील होळी उभारणे आणि बाजार गल्ली येथील होळी पेटवणे हे कार्यक्रम समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडले.

 belgaum

आता आज सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत बाजार गल्ली भजनी मंडळाचा बाजारातील होळी कामन्नाकडून चव्हाटा होळीला भेट देण्याचा कार्यक्रम होणार असून रात्री 10 वाजता ‘चोर’ हा पारंपारिक कार्यक्रम पार पडेल.Kankumbi

कणकुंबी येथे साजरा होत असलेल्या श्री माऊली देवी शिमगोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. उद्या शनिवारी 15 मार्च रोजी मंडप सजावट व देवीचे होड, निशाणी, अब्दागिरी, यांची घरोघरी अंगणात पूजा, सकाळी 11 वाजता चव्हाटा मंदिरात श्री सत्यनारायण पूजा, आरती, तीर्थप्रसाद आणि रात्री 9:30 वाजता ‘रणमाले’ हे नाटक, तर 11 वाजता ‘आवय तिरंगी मम्मी फिरंगी’ हे कोंकणी विनोदी नाटक असे कार्यक्रम होणार आहेत.

याच पद्धतीचे विविध धार्मिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम पुढील पाच दिवसात म्हणजे गुरुवार दि. 20 मार्च 2025 पर्यंत होणार आहेत. या शेवटच्या दिवशी श्री माऊली देवीच्या पालखीचे चव्हाटा मंदिरकडून श्री माऊली देवी मंदिराकडे वाजत गाजत प्रस्थान आणि तुळाभराच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.