belgaum

Movies

बेळगावही ‘अलर्ट’ मोडवर, भुईकोट मध्ये प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने 'ऑपरेशन...

ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये...

शहापूर येथील ‘या’ गटारीची महापौर, शहर अभियंत्यांकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे...

महाराष्ट्राचे मंत्री मुश्रीफ यांची श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्रीला भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ...

धामणे माध्यमिक विद्यालयात शाळा सुधारणा शैक्षणिक कार्यक्रम

बेळगाव लाईव्ह :माध्यमिक विद्यालय शिक्षक आणि पालक संघटना धामणे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

भिडे आणि महाराष्ट्र राज्य फलक केस सुनावणीत काय झालं

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावरील आचारसंहिता भंग गुन्हा आणि महाराष्ट्र राज्य फलक हटवल्या नंतर येळळूर मधील मराठी भाषिकांना झालेली मारहाण या दोन्ही याचिकांच्या सुनावण्या गुरुवारी बेळगाव कोर्टात झाल्या.

विधानसभा निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह आठ जणांवर दाखल आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याची सुनावणी लांबणीवर पडली.

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक काढल्यानंतर ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले. याप्रकरणी आज झालेल्या विविध गुन्ह्यांच्या सुनावणीत सात जणांची साक्ष नोंदवण्यात आली.

2018 साली येळ्ळूर येथील कुस्ती मैदानात संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत त्यांच्यासह मारुती कुगजी, प्रदीप देसाई, विलास नंदी, दत्तात्रय पाटील, मधु पाटील, भोला पाखरे  किरण गिवडे आदींवर यांच्यावर वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाची आज सुनावणी होती. पण, साक्षीदार उपस्थित राहिले नसल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली. पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहेत.Court case update

2014 मध्ये येळ्ळूर वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक हटवण्यात आल्यानंतर त्याला ग्रामस्थांनी शांततेत विरोध केला. पण, पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. त्यानंतर लोकांवरच गुन्हे दाखल केले.

याप्रकरणी गुरुवारी सुनावणी होती. या सुनावणीत तपास अधिकारी एस. आर. गडाद यांच्यासह सात जणांच्या साक्षी झाल्या. पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. शाम पाटील, अ‍ॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहात आहेत. यावेळी अ‍ॅड. मारुती कामानाचे  देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.