belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘नियती’ तर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण

 belgaum

जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण -मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले पुरस्कार -2022 वितरण, महिला दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त सोहळा आज मंगळवारी उत्साहात पार पडला.

शहरातील आयएमईआर सभागृहांमध्ये नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, समन्वयक वाणीश्री पाटील आणि सांस्कृतीक केंद्र नागपूरचे संचालक डाॅ. दीपक खिरवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविकानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन झाले.Niyati

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त करून नियती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. सदर सोहळ्यात शिक्षक व लेखिका आशा रतनजी, दिव्यांग बॅडमिंटनपटू आरती पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या सुवर्णा पिटगी,

 belgaum

सामाजिक कार्यकर्ते विजया दीक्षित, मोनिका डंटिस, नाट्य कलाकार सामाजिक कार्यकर्त्या गौरी गजबर, आयर्न मॅन -न्यूट्रिशनिस्ट डॉ. हरप्रीत कौर, आशा कार्यकर्त्या संजना गावकर, सामाजिक कार्यकर्त्या लिना टोपन्नावर आणि रुपा देसाई यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार -2022 प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी निमंत्रितांसह नियती फाऊंडेशनचे सदस्य, शहरातील विविध महिला मंडळांचे पदाधिकारी -सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले, तर शेवटी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.