भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी, एकूण 83 जागा रिक्त-भारतीय हवाई दलात ग्रुप C पदाच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली असून याअंतर्गत
अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ MTS पदे भरणे आहेत.
त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ MTS

पद संख्या : 83 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी,बारावी,पदवीधर (जाहिरात बघा)
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2021 आहे.
जाहिरात पहा : https://cutt.ly/URZ9Z1l



