belgaum

Movies

शिक्षक, यशस्वी विमा प्रतिनिधी कै. पांडुरंग हेब्बाळकर

बेळगाव लाईव्ह: दिनांक 4 जुलै 2025 रोजी कै. श्री....

इम्पॅक्ट स्टोरी :हरवलेली बॅग परत मिळाली

बेळगाव लाईव्ह : या डिजिटल माध्यमाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने...

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव लाईव्ह: जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी...

मनपाने हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी रुपये देण्याचा आदेश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेला हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी...

24 जोडप्यांचे पुनर्मिलन, 16,000 हून अधिक प्रकरणे निकाली

बेळगाव लाईव्ह : जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

या साहसी युवा बॉक्सरवर होतोय कौतुकांचा वर्षाव..

 belgaum

अडीच किलो मीटर पुराच्या पाण्यातून पोहून जावून नंतर बंगलोरला पोचून बॉक्सिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवलेल्या मन्नूर गावच्या निशान कदम याच्यावर कौतुकाची थाप जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी मारली आहे. शनिवारी सकाळी मन्नूर येथे विविध संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या या ब्रेव्ह बॉक्सरचा सत्कार करण्यात आला.

7 ऑगस्ट रोजी महापूर आलेला असताना निशान आणि त्याचे वडील यांनी महापुरातून दोन किमी अंतर पोहून जावून मुख्य रस्ता गाठला.तेथून प्रशिक्षकांनी त्याला बंगलोरला नेण्याची व्यवस्था केली.बंगलोर येथे इशानने सिल्व्हर मेडल पटकावले.त्याच्या या कौतुकास्पद आणि प्रेरणादायी यशाबद्दल त्याच्या निवासस्थानी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील,कंत्राटदार एस.एल.चौगुले,आर.आय.पाटील,अरुण कदम,येळ्ळूरचे रावजी पाटील,चेतक कांबळे ,अशोक चौगुले, केदारी चौगुले ,रामा चौगुले ,यल्लप्पा कदम,भाऊ पाटील,मनोहर पाटील,बाळ हनुमान तालीम मंडळ,लक्ष्मण जाधव,प्रहलाद पाटील,नागो पाटील,यशोधन तुळसकर,रोहित ,जोतिबा पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी भविष्यात निशानला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले.

सात ऑगस्ट रोजी बेळगाव आणि आजूबाजूच्या गावांना पुराचा वेढा पडला होता.गावांचा संपर्क तुटला होता.निसर्गापुढे सारेच हतबल झाले होते.घरातून बाहेर पडणे केवळ अशक्यच होते.अशा परिस्थितीत मणूर गावातील एका तरुणाची जीवाची तगमग होत होरी.संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडला होता आणि त्याला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी बंगलोरला जायचे होते.काय करायचे हे त्याला आणि घरच्यांना देखील सुचत नव्हते.शेवटी वडिल मनोहर कदम यांनी त्याला सांगितले काहीही झाले तरी तुला बंगलोरला जायची व्यवस्था मी करतो.आणि वडिलांनी मुलाचे बॉक्सिंगचे किट प्लास्टिकमध्ये गुंडाळून पाठीवर घेतले.मुलाला सांगितले की आपण आता पाण्यातून पोहत जायचे.मुलानेही मनाचा निश्चय केला आणि पाण्यातून पोहत मुख्य रस्त्यापर्यंत जायचे.घरापासून मुख्य रस्त्यापर्यंतचे अंतर दोन किलोमीटर होते आणि पुराच्या पाण्याला प्रचंड ओढ होती.पाण्यात पाय ठेवला की आपोआपच पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने पाय उचलले जायचे.शेवटी निशान आणि त्याचे वडील मनोहर यांनी धाडस करून पाण्यात उडी घेतली आणि पोहत पोहत मार्ग काढत ते मुख्य रस्त्यापर्यंत आले.

 belgaum

प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देऊन निशानने मिळवलेले सिल्व्हर मेडलचे मोल सुवर्ण पदकापेक्षा निश्चितच अधिक आहे.निशान बेळगावला परतल्यावर त्याचे धाडस आणि मिळवलेले यश याचे कौतुक होऊ लागले आहे.जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून त्याचा सत्कार करून रोख पाच हजारांचे पारितोषिक दिले. भविष्यात बॉक्सिंगसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन गावातर्फे एस.एल.चौगुले यांनी दिले आहे.निशानच्या सत्कारासाठी केवळ गावातीलच नव्हे तर शहर आणि परिसरातून लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.