सकल मराठा, मराठी क्रांती (मूक) मोर्चाची उद्या 29 रोजी बैठक

0
7
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चा बेळगावची बैठक उद्या शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बोलावण्यात आली आहे.

जत्ती मठ बेळगाव येथे होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

तरी या बैठकीस सर्व मराठा समाजातील बांधवांनी आणि मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा व मराठा मोर्चाचे सहसंयोजक प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

 belgaum
z ganesh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.