belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पीक कर्ज वाटप तात्काळ सुरू करावे -मुतगा कृषी पत्तीन भागधारकांची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मुतगा (ता. जि बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि या संस्थेकडून गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पीक कर्जाचे वाटप तात्काळ पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेडचे भागधारक असलेल्या शेतकऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

आम्ही प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड मुतगाचे भागधारक, तुम्हाला सूचना देऊ इच्छितो की आम्ही शेतकरी आणि भागधारकांनी गेल्या 2 वर्षांपूर्वी 6-11-2023 रोजी सोसायटीविरुद्ध आंदोलन केले होते. त्याची दखल घेत सहकार खात्याच्या संयुक्त निबंधकांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि कर्नाटक कायदा काॅलम 64 (4) अंतर्गत सोसायटीच्या भ्रष्ट व्यवस्थापन मंडळा विरुद्ध हा आदेश देण्यात आला होता.

 belgaum

परंतु पुढे सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाची चौकशी अधिकाऱ्यांनी सुरू ठेवली नाही. गेल्या 3 वर्षांपासून सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि सचिवांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळावर कारवाई करण्यात आली नाही.

त्याचप्रमाणे 2023, 2024, 2025 या वर्षासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटपही करण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की सोसायटीच्या भ्रष्ट व्यवस्थापन मंडळावर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज वाटप करावे, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. आपल्या मागणी संदर्भात मुतगा येथील शेतकरी कल्लाप्पा कणबरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.