belgaum

Movies

बेळगावच्या पूर्व भागाला वळीवाने झोडपले

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात आज दुपारनंतर वळीव पावसाने जोरदार...

नीट घोटाळा चौकशीत बेळगावचा बिर्ला स्कूल चालक मनजीत जैन

बेळगाव लाईव्ह :नीट मार्क फॉर मनी घोटाळ्याच्या चौकशीत राजकोट...

बेळगावात लवकरच ‘गृह आरोग्य’ योजना

बेळगाव लाईव्ह : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात मलेरिया,...

त्रैमासिक बैठकीत कोणकोणत्या विषयावर चर्चा

बेळगाव लाईव्ह : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगावच्या कुस्तीला प्रोत्साहन देणारे तरुण

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : आनंदवाडीचा कुस्तीचा आखाडा जो पुन्हा पूर्वीप्रमाणे यशस्वीरित्या कार्यरत असून आज जिल्ह्यातील प्रमुख कुस्ती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हा आखाडा यशस्वी करण्यामागे अनेकांचे योगदान आहे. मात्र या अनेकांच्या योगदानामध्ये दोन युवकांचे योगदान अति महत्त्वाचे आहे. ते म्हणजे बेळगाव जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे आणि सचिव जोतिबा हुंदरे…

आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्याला बेळगाव जिल्ह्यात अनन्य साधारण महत्व आहे. देशातील अनेक लहान-मोठे दिग्गज पैलवान या आखाड्यात कुस्ती खेळले आहेत. दरवर्षी या आखाड्यात चार- पाच मैदाने होतात. मधल्या काळात या आखाड्यात मैदानाची संख्या घटली होती. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना जी १९९३ पासून कुस्त्या भरवत आहे. या संघटनेत २०१७ मध्ये एका नव्या पर्वाला आरंभ झाला. त्यानंतर या संघटनेत सर्वात मोठा बदल २०१७ मध्ये झाला, जेंव्हा नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि कुस्तीच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली.

मल्लयुद्ध अर्थात कुस्ती हा प्राचीन काळापासून भारतीय क्रीडा क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा क्रीडा प्रकार मानला जातो. भारतीय शारीरिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असलेली कुस्ती पारंपारिक काळात गुरुकुलांमध्ये शिकवली जात होती, आणि आजही ती आपल्या देशाच्या क्रीडा संस्कृतीत एक महत्वाची भूमिका बजावत आहे. बेळगाव शहरामध्ये कुस्त्या जरी काही काळासाठी कमी झाल्या होत्या, तरी २०१७ मध्ये बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या नव्या युवा कार्यकारिणीने त्यात चैतन्य आणले. सुधीर हणमंतराव बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वळण मिळले.

युवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे स्थानिक स्तरावर खेळाडूंची संख्या वाढली आणि आनंदवाडीचा कुस्तीचा आखाडा जिल्ह्यात एक महत्वपूर्ण केंद्र बनले. गेल्या आठ वर्षांच्या काळात विविध सुधारणा व नवकल्पना राबवण्यात आल्या. यशस्वी पैलवानांची नवी पीढी तयार झाली. प्रत्येक वर्षी या आखाड्यात कुस्त्या लढण्याची संधी स्थानिक पैलवानांना मिळत असून यामुळे एक सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.

पैलवानांच्या वाढत्या संख्येमुळे मागील वर्षापासून आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्यासाठी जवळपास 150 कुस्त्या जुळवाव्या लागत आहेत. मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे मागील वर्षी आणि यंदा देखील त्यापैकी सुमारे 90 कुस्त्या प्रत्यक्षात खेळवाव्या लागल्या. त्यामुळे संबंधित पैलवान आणि त्यांची वस्ताद मंडळी नाराज झाल्यामुळे आता पुढील वर्षापासून आनंदवाडी आखाड्यातील कुस्ती मैदान सलग दोन दिवस भरवण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने घेतला आहे. याखेरीज यंदाच्या कुस्ती मैदानात नवा बदल करताना संघटनेने महिलांची कुस्ती घेतली.

वेळेअभावी यावेळी महिलांची एकच कुस्ती झाली असली तरी पुढील वर्षी कुस्ती मैदान दोन दिवसाचे असणार असल्यामुळे महिलांच्या कुस्त्यांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. जेणेकरून या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन मिळवून त्यांचा सहभाग वाढवला जाईल.

बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कठोर मेहनतीमुळे स्थानिक पैलवानांची संख्या वाढली आहे. यामध्ये सुधीर बिर्जे, जोतिबा उंदरे, आणि अभिजित पाटील यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी या यशामागे महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. याशिवाय स्थानिक आणि बाह्य क्रीडापटूंचा सहयोग व आर्थिक पाठबळ ही कुस्तीच्या क्षेत्रात खूप महत्त्वाची बाब बनली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात बेळगाव तालुक्यामधील येळ्ळूर, कंग्राळी, कडोली, मजगाव, कीणये, रणकुंडये, तीर्थकुंडये, मुतगे, संतीबस्तवाड वगैरे गावातील युवा पैलवानांसह जिल्ह्यातील पैलवानांचा आनंदवाडी कुस्ती मैदानात वाढता सहभाग पाहायला मिळतो. या मैदानाच्या माध्यमातून स्थानिक पैलवानांसह चंदगड, शिनोळी, तुर्केवाडी आणि देवरवाडीतील अनेक पैलवानांना देखील प्रोत्साहन देण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील उचगाव आणि मजगाव बंद पडलेली कुस्ती मैदाने सुरू करण्यात या दोघांचा मोलाचा वाटा आहे.

बेळगावमधील एक प्रमुख यशस्वी कुस्तीपटू सुधीर बिर्जे यांना कुस्तीच्या क्षेत्रात कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. त्यांचे या क्षेत्रातील आत्तापर्यंतचे योगदान अनमोल आहे. ते केवळ उत्तम कुस्तीपटूच नाहीत, तर स्थानिक क्रीडा क्षेत्रातील एक आदर्श म्हणून उभे आहेत. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या सुधीर बिर्जे यांच्या कुशल नेतृत्व, मार्गदर्शन व योगदानामुळे आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्याला एक नवा आयाम मिळाला आहे.

बिर्जे हे मॅक्लोड या फार्मासिटिकल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असून गरिबीतून वर आलेले संघटनेचे सेक्रेटरी जोतिबा हुंदरे हे सह्याद्री डेकोरचे मालक आहेत हे दोघेही आपला काम-धंदा सांभाळून बेळगावच्या कुस्ती क्षेत्राच्या भरभराटीसाठी सातत्याने झटत आहेत. कुस्तीचे आयोजन हे एक अत्यंत कठीण कार्य असते, ज्यामध्ये अनेक कठीण टास्क पूर्ण करणे आवश्यक असते. आयोजकांना आर्थिक तजवीज, मैदानाची तयारी आणि इतर लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करावा लागतो. याशिवाय, लोकवर्गणीतून कुस्तीच्या आखाड्याला चालना मिळविणे हा एक मोठे आव्हान असते.

प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन अखेर यश मिळवावे लागते. बेळगावच्या कुस्ती क्षेत्रात यशाच्या या प्रवासात अनेक पैलवानांचा, क्रीडापटूंचा आणि आयोजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. यशाच्या या वाटचालीला पुढे चालू ठेवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मेहनत आणि समर्थन देखील आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.