belgaum

Movies

भर उन्हाळ्यात कॅन्टोन्मेंटमधील ‘ही’ झाडे होणार इतिहास जमा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्य क्षेत्रातील 31 झाडे...

चव्हाट गल्लीत लोकांच्या आरोग्याशी खेळ; सांडपाणी मिश्रित पिण्याचे पाणी

बेळगाव लाईव्ह :विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या सध्याच्या ऐन उन्हाळ्यात...

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कोन्नूर मधील सासऱ्यांना काय वाटतं?

बेळगाव लाईव्ह : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत,...

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात; अनेक जखमी

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात; अनेक जखमी बेळगाव लाईव्ह :...

ग्रामीण ग्रंथालये आदर्श केंद्र बनावी: जि. पं. सीईओ राहुल शिंदे

बेळगाव लाईव्ह: जिल्ह्यातील युवकांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कन्नड सक्ती पंतप्रधानांच्या कानावर घाला – पवारांना ‘यांची’ विनंती

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील कर्नाटक सरकारची दडपशाही, कन्नड सक्ती यासह महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचे गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असून यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती बेळगाव महापालिकेतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांना केली.

येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची आज शनिवारी सकाळी शहापूर प्रभाग क्र. 27 चे नगरसेवक रवी साळुंके यांनी सदिच्छा भेट घेतली. केएलई संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांच्या कॅम्प येथील निवासस्थानी झालेल्या या भेटीप्रसंगी नगरसेवक साळुंके यांनी पवार यांच्याशी बेळगाव मधील कर्नाटक सरकारची दडपशाही, कन्नड सक्ती आणि सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चा केली. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून येथील भाषिक अल्पसंख्यांक असलेल्या मराठी लोकांना महापालिकेसह अन्य शासकीय कार्यालयामध्ये सरकारी परिपत्रके मराठी भाषेतून देण्यास कशी टाळाटाळ केली जाते, याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असला तरी तो लवकरात लवकर निकालात लागणे आवश्यक असल्याचे मत नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले.

सीमाप्रश्नाचा मुद्दा म्हणाव्या तितक्या गांभीर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचला नसल्यासारखे वाटते. या संदर्भात आपण स्वतः पुढाकार घेऊन एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान व गृहमंत्र्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाची त्वरेने तड लावावी, असे मतही नगरसेवक साळुंके यांनी व्यक्त केले.

त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संबंधित सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी आपण आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन नगरसेवक रवी साळुंके यांना दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विलास अध्यापक यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या कार्याची माहिती पवारांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.