belgaum

Movies

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : साथीदार अटकेत, मुख्य आरोपी फरार

बेळगाव लाईव्ह : बेळगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची...

बेळगावचे ज्योतिर्लिंग देवस्थान : श्रद्धेचा केंद्रबिंदू

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या श्रद्धास्थानांमध्ये एक नवे तेजस्वी...

बेळगाव स्मार्ट सिटी : महापौर, उपमहापौरांनी केली फ्रेंच पथकाशी सखोल चर्चा

बेळगाव लाईव्ह :स्मार्ट सिटी -2 योजनेतील नियोजित कामांच्या जागेची...

भगवान महावीर जयंतीची भव्य शोभायात्रा अपूर्व उत्साहात

बेळगाव लाईव्ह:जगाला सत्य आणि अहिंसेचे शिकवण देणारे तीर्थंकर भगवान...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

हटवण्यात आले पहिल्या रेल्वे गेट येथील ‘ते’ बॅरिकेड्स

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या कांही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील काँग्रेस रोडवरील बॅरिकेड्स आज दुपारी अचानक हटविण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिक विशेष करून वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी मास्टर प्लॅनच्या माध्यमातून टिळकवाडीतील काँग्रेस रोडचे रुंदीकरणासह दुपदरीकरण करण्यात आले. त्यावेळी सुलभ रहदारीसाठी सदर रस्त्याचा दुभाजक पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी खुला ठेवण्यात आला.

यापैकी पहिल्या रेल्वे गेट येथे दुभाजक न घालता खुला असणारा रस्ता कांही वर्षांपूर्वी बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वाहन चालकांना मोठा भोवाडा घालून पलीकडच्या बाजूला जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप होत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जायची. विशेष करून पूर्वी पहिल्या रेल्वे गेटमधून थेट एमजी रोड मार्गे मंडोळी माळरानाच्या दिशेने आपली जनावरे चरावयास नेणाऱ्या मंगळवार पेठ गवळी गल्ली येथील गवळ्यांसाठी रेल्वे गेटाच्या ठिकाणी असलेले बॅरिकेड्स मोठा अडथळा ठरत होते. त्यांना आपली जनावरे पलीकडच्या बाजूला असलेल्या मंडोळी रोडवरील माळरानाच्या ठिकाणी घेऊन जाणे आणि परत आणणे मोठ्या कष्टाचे ठरत होते.

  • स्थानिक सर्वांसाठी अडथळा ठरणारे सदर बॅरिकेड्स हटवून रस्ता खुला करावा, यासाठी सुभाष घोलप यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडीतील दुकानदार व रहिवाशांनी अनेक वेळा आंदोलने करून आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मंत्री वगैरे संबंधित सर्वांना निवेदने सादर केली होती. मात्र आजतागायत घोलप यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नव्हती.
  • First gate barricades

मात्र आज शनिवारी दुपारी रहदारी पोलिसांनी पहिल्या रेल्वे गेट येथील काँग्रेस रोडवरील बॅरिकेड्स अचानक हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला.

बॅरिकेड्स हटविण्याच्या पोलिसांच्या या अचानक कृतीमुळे परिसरातील दुकानदार रहिवाशी आणि वाहनचालक आश्चर्यचकित होण्याबरोबरच रस्ता खुला झाल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे आता यापुढे सदर ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.