बेळगाव लाईव्ह : रविवार दि. 2 रोजी वीजवाहिन्यांची तपासणी आणि दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागात सकाळी 9 ते 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
खानापूर रोड, उद्यमबाग औद्योsगिक वसाहत, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव, औद्योगिक वसाहत, जीआयटी, देवेंद्रनगर, महावीरनगर, सम्मेदनगर, गुऊप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी,
पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ परिसर, केटीएन मेटल्स एच. टी., गावडे लेआऊट, विक्रांत एच. टी., बडमंजी माळ,
बांडगी कंपाऊंड, गादी गणपती परिसर, शेंगा फॅक्टरी, रेल्वेगेट, इंदिरानगर, बाबले गल्ली, अनगोळ नाथ पै नगर, शिवशक्तीनगर, रघुनाथ पेठ, चिदंबरनगर, एस. व्ही. रोड, मृत्युंजयनगर, खानापूर रोड, कुडतूरकर कंपाऊंड, दुसरे रेल्वेगेट, स्कीम नं. 17, आरपीडी क्रॉस, सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ,
टायनी इंडस्ट्रीयल एरिया, विशाल उद्योग, कपिल फौंड्री, मजुकर कंपाऊंड, संत रोहिदासनगर, महालक्ष्मी कंपाऊंड 183, 184, संगम उद्योग, लोटस एचटी, हेस्कॉम ऑफिस, आरएसी इंजिनिअरिंग फॅक्टरी, उद्यमबाग, महालक्ष्मी कंपाऊंड, कृष्णा कँटीन रोड, शेख कंपाऊंड, मजगाव, कलमेश्वरनगर,
कन्नड शाळा, ब्रह्मनगर, पालखी रोड, लेबर ऑफिस, आयटीआय महिला सरकारी महाविद्यालय, संत ज्ञानेश्वरनगर, नेतलकर इंजिनिअरिंग, राऊत लेआऊट, हलगेकर कंपाऊंड, स्टेट बँक, आर. डी. कामत एम. जी. जेटीटीसी कॉलेज, अलॉईड फौंड्री, जय हिंद फौंड्री, सीबीएमडी इंडस्ट्रीयल एरिया, रेणुका मेटल, व्हिक्टर एचटी, अॅक्वा वर्ल्ड, पैरोटिक इंजिन, मंजुनाथ कँटीन रोड,
राणी चन्नम्मानगर पहिला टप्पा, दुसरा टप्पा, बुडा लेआऊट, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर पहिला ते दुसरा क्रॉसपर्यंत, विजय गल्ली, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, माधवपूर रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स,
अथर्व टॉवर, आरपीडी रोड, रानडे कॉलनी पहिला ते दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन व परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी,
महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉसपर्यंत, सुभाषनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉसपर्यंत, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाथ पै सर्कल, जेल शाळा या परिसराचा वीजपुरवठा खंडित होणार आहे, असे हेस्कॉमने कळविले आहे.