belgaum

Movies

नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली 5 एप्रिल रोजी मनपाची सर्वसाधारण सभा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात 5 एप्रिल...

यत्नाळांची घरवापसी निश्चित : आम. रमेश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या...

बेळगावमध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारणीस गती

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारणीला...

यत्नाळ आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय नाही : सतीश जारकीहोळी यांची खोचक प्रतिक्रिया

बेळगाव लाईव्ह : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर भाजप...

‘वंदे भारत’ साठी धारवाड -बेळगाव दरम्यान बर्म्युडा ट्रँगल?

बेळगाव लाईव्ह : पुण्याहून हुबळीपर्यंत बेळगाव मार्गे सुरळीत धावणाऱ्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बसवान गल्ली, शहापूर श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बसवान गल्ली, शहापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर बांधकाम जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत असल्यामुळे आता प्रशासकाच्या देखरेखी खाली या मंदिराच्या जिर्णोद्धार कार्याला लवकरच प्रारंभ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शनिवारी दुपारी बसवान गल्ली शहापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात शहापूर परिसरातील विविध गल्ल्यातील पंचमंडळी, महिला युवक ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत मंदिराचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बसवान गल्ली, शहापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणी आज शनिवारी बेळगाव लाईव्हला माहिती देताना ते बोलत होते. नेताजी जाधव यांनी सांगितले की, या श्री महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने आम्ही शहापूर येथील नागरिक गेल्या 1996 पासून प्रयत्नशील आहोत. मात्र या मंदिरावर मालकी हक्क सांगत येथील पुजाऱ्यांनी न्यायालयात जाऊन अडथळे निर्माण केले. त्यामुळे मंदिर जिर्णोद्धाराचे काम रखडले होते. मात्र गेल्या तीन-चार वर्षात पावसामुळे तसेच जीर्ण झाल्यामुळे मंदिराच्या भिंती कोसळण्यासारख्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे भिंती कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील स्थानिक नागरिकांनी अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंदिर बांधकामाची परवानगी मागितली होती. त्यावेळी मंदिरासंदर्भातील न्यायालयीन वाद देखील त्यांच्या कानावर घालण्यात आला.

मंदिराच्या पुजाऱ्यांबद्दल आमची तक्रार नाही त्यांनी त्यांचे पौरोहित्याचे काम सुरू ठेवावे, असेही स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाचा निकाल जसा लागायचा तसा लागेल. आपण फक्त मंदिराचे बांधकाम अर्थात जिर्णोद्धार करण्याची परवानगी द्यावी अशी लेखी विनंती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली होती.Laxmi temple

सदर विनंतीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकरवी पाहणी करून अहवाल मागवला होता. त्या अहवालात मंदिराची धोकादायक स्थितीची पुष्टी करण्यात आली असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या श्री महालक्ष्मी मंदिरावर बेळगावच्या सर्कलची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. आता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे जे कांही बांधकाम होईल ते प्रशासकांच्या देखरेखी खाली होईल. या पद्धतीने मंदिराचे बांधकाम व्हावे ही आपली इच्छा पूर्ण होत असल्याने आम्ही शहापूरवासीय समाधानी आहोत अशी माहिती देऊन पूर्वीचा व्याजासह सुमारे 8.5 लाख रुपयांचा निधी आमच्याकडे शिल्लक आहे.

दानशूर भाविक मंदिर जीर्णोद्धारासाठी आणखी निधी देण्यास तयार आहेत. तो निधी गोळा करून आम्ही चांगल्या पद्धतीने मंदिराचे बांधकाम करणार आहोत. तथापी बांधकाम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे, असे माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी  श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत  कोंडूस्कर,  निखिल मासेकर उपमहापौर संजय शिंदे, ह.भ.प. शंकर बाबली महाराज, माजी नगरसेवक राजू बिरजे, अमृत भाकोजी,राजू उंडाळे, सराफ  गल्ली,पवार गल्ली, बसवाण गल्ली पंच सर्व प्रमुख कार्यकर्ते महिला मंडळ कमिटी आदींसह स्थानिक रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.