belgaum

Movies

साउथ वेस्टर्न रेल्वे कडून सेवानिवृत्ती निमित्त सुनील आपटेकर सन्मानित

बेळगाव लाईव्ह : आगामी 30 एप्रिल रोजी इंडिया आणि...

चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ‘नित्या’ दाखल

बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळील भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा...

आंतरराष्ट्रीय ह्यूमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट

बेळगाव लाईव्ह : "गावाकडून जगाकडे आणि पुन्हा गावाकडे" हा...

पुस्तक वाचल्याने आनंद वृद्धीगंत: प्रा. सामंत

बेळगाव लाईव्ह -"आपण जसजसे पुस्तक वाचत जातो, तसतसे आपला...

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कुस्तीगीर शिखर संघटनेची गरज -सुधीर बिर्जे

बेळगाव लाईव्ह :कुस्ती मैदानाप्रसंगी पैलवानांकडून केले जाणारे गैरवर्तन, तसेच...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

स्वच्छ सर्वेक्षण मूल्यांकनासाठी केंद्रीय पथक सोमवारी बेळगावात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :स्वच्छ सर्वेक्षण -2025 अंतर्गत केंद्राचे एक पथक येत्या सोमवार दि. 10 मार्च रोजी बेळगावला भेट देणार आहे. बेळगाव महानगरपालिकेला (बीएमसी) या भेटीबद्दल सूचित करण्यात आले असून केंद्र सरकारचे पाच सदस्यांचे हे पथक सर्वेक्षण करून शहर स्वच्छतेचे मूल्यांकन करेल.

गेल्या 2023 मध्ये करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात बेळगावची गेल्या 2022 मधील 171 व्या स्थानावरून स्वच्छतेच्या बाबतीत देशात 198 व्या स्थानावर घसरण झाली होते. हे निकाल जानेवारी 2024 मध्ये निकाल जाहीर करण्यात आले. गेल्या 2024 मध्ये स्वच्छता सर्वेक्षण हाती घेण्यात आले नसल्यामुळे शहरांचे सर्वेक्षण झालेच नाही.

मात्र आता केंद्रीय पथक 2025 मध्ये शहर स्वच्छतेच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी सज्ज झाले आहे. बेळगाव महापालिकेने कचरा व्यवस्थापन उपक्रम विशेषतः कचरा वर्गीकरणावर तीव्र केले आहे. अधिकाऱ्यांचा दावा आहे की, शहरातील 80 टक्के कचरा आता वर्गीकरण केला जात असून ज्यामुळे दरमहा 10 लाख रुपयांची बचत होत आहे. रस्त्यावर टाकला जाणारा कचरा कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

कचरा गाडीच्या बाबतीत
नागरिकांचा अभिप्राय बजावेल महत्त्वाची भूमिका : स्वच्छ सर्वेक्षण क्रमवारीत नागरिकांचा सहभाग हा एक महत्त्वाचा घटक आहे. शहराच्या स्वच्छतेबद्दल अभिप्राय गोळा करण्यासाठी केंद्रीय पथक रहिवाशांशी संवाद साधेल. या जनमतावर शहराची स्वच्छता श्रेणी निश्चितपणे अवलंबून असेल. नियमित, थेट पगार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसह 1300 हून अधिक स्वच्छता कर्मचारी इतक्या मनुष्यबळाच्या वापराद्वारे स्वच्छता कार्यांच्या प्रभावीतेचा केंद्रीय पथक आढावा घेईल.

नवीन स्वच्छ सर्वेक्षण आराखडा : 2025 च्या सर्वेक्षणासाठी स्वच्छ सर्वेक्षण टूलकिटमध्ये पुढील प्रमाणे दहा प्रमुख मूल्यांकन मापदंडांसह सुधारणा करण्यात आली आहे. दृश्यमान स्वच्छता
कचरा पृथक्करण, संकलन आणि वाहतूक, घन कचरा व्यवस्थापन

स्वच्छतेची उपलब्धता, वापरलेले पाणी व्यवस्थापन, डिस्लजिंग सेवांचे यांत्रिकीकरण,
स्वच्छतेसाठी वकिली संस्थात्मक मापदंडांचे बळकटीकरण, स्वच्छता कामगारांचे कल्याण,
नागरिक अभिप्राय आणि तक्रार निवारण याव्यतिरिक्त गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रकल्पांवर अंमलबजावणीसाठी बारकाईने लक्ष ठेवले जाईल. डाटा पडताळणी उपाय अंमलात आणले जातील आणि आढळलेल्या कोणत्याही विसंगतींवर कठोर दंड होऊ शकतो.

पारदर्शकता आणि गुणवत्ता हमी राखण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छताम पोर्टलद्वारे जागेला अचानक भेटी, मूल्यांकनकर्त्यांचे जीपीएस ट्रॅकिंग, तक्रार निवारण प्रणाली आणि आयटी-आधारित देखरेख प्रणाली यासह विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

त्यामुळे बेळगावने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन पद्धती किती प्रभावीपणे सुधारल्या आहेत हे 2025 स्वच्छ सर्वेक्षण क्रमवारी वरून स्पष्ट होणार आहे. थोडक्यात स्थानिक रहिवाशांचा अभिप्राय आणि महानगरपालिकेचे प्रयत्न एकत्रितपणे राष्ट्रीय क्रमवारीत बेळगाव शहराचे स्थान निश्चित करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.