belgaum

Movies

बेळगावात कायद्याचे दुहेरी धोरण? आरटीआय कार्यकर्त्याचा प्रश्न

बेळगाव लाईव्ह : धारवाडचे अतिरिक्त एसपी नारायण भरमणी यांना...

पाण्याच्या टाकीत कीटकनाशक, १२ विद्यार्थ्यांची बिघडली प्रकृती

बेळगाव लाईव्ह : सवदत्ती तालुक्यातील हूलिकट्टी गावातील शासकीय शाळेत...

उपनिबंधकांच्या खुर्चीवर लिपिकाचा मुलगा!

बेळगाव लाईव्ह : सरकारी कार्यालयांमध्ये कामं कशी चालतात, याचा...

खानापुरात राहुल जारकीहोळी यांचे युवकांना मार्गदर्शन

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक युवा काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर...

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : भटक्या कुत्र्यांविरुद्ध मनपाची मोहीम

बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात बेळगाव लाईव्हने काल सोमवारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मराठी युवकांना ‘रावडी शिटर’ ठरवू नये; अन्यथा उच्च न्यायालय गाठू -ॲड. सातेरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भाषा अभिमान बाळगल्याबद्दल एखाद्याचा सत्कार करणे हा गुन्हा ठरू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांचा ‘रावडी शिटर’ यादीत अंतर्भाव करू नये. संबंधित कारवाई तात्काळ थांबवावी, असे आवाहन करून अन्यथा त्याच्या विरोधात आम्हाला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठांसमोर दाद मागावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ कायदे पंडित, कामगार नेते, व माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी दिला आहे.

बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना रावडी शिटर ठरविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. याबद्दल बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते बोलत होते ॲड. सातेरी म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील किणये सारख्या 100 टक्के मराठी भाषिक गावातील एका युवकाने तेथील ग्रामपंचायत पीडीओकडे मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याबद्दल त्याच्यावर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. अतिशय आक्षेपार्ह चुकीच्या पद्धतीने हा गुन्हा नोंदविला गेला आहे.

मराठी भाषेचा अभिमान बाळगल्याबद्दल संबंधित तरुणाचा युवा नेते शुभम शेळके यांनी सत्कार करून कौतुक केले. यावरून शुभम शेळके यांच्यावर दोन भाषांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासन कसे राबवायचे हे माहीत नसेल तर त्यांनी पोलीस खात्यात काम करू नये. एका युवकाचा सत्कार केल्यानंतर दोन भाषांमध्ये कशी काय तेढ निर्माण होऊ शकते? गेली 65 वर्षे मराठीचा आग्रह धरणारे आम्ही सर्वजण आमच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. मी कामगार चळवळीत काम करतो. हे काम करताना परवानगीशिवाय मोर्चे काढणे, आंदोलन करणे, 144 कलमाचा भंग करणे वगैरेंबद्दल माझ्यावर दहा-बारा गुन्हे दाखल झाले आहेत म्हणून मी ‘रावडी शिटर’ सदरात मोडतो का? केवळ मराठी भाषेसाठी आवाज उठवणे, तिचा आग्रह धरणे हे रावडी शिटर सदरात कसे काय मोडू शकते? पोलीस शुभम शेळके यांनी यापूर्वी 12 गुन्हे केले आहे असे सांगतात. हे गुन्हे कोणते आहेत? त्यांनी कोणती गुंडगिरी केली आहे? कन्नड कार्यकर्ते कन्नड लोकांना मारहाण केली आहे? की चोऱ्या, माऱ्यामाऱ्या केल्या आहेत? दरोडा टाकला आहे? कोणत्या आधारावर त्यांना रावडी शिटर ठरवले जात आहे. केवळ येथील कन्नड कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हे सर्व चालले आहे का? असा सवाल करून माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कालीमिर्ची हे खरे तर एक अभ्यासू पोलिस अधिकारी आहेत. त्यांना हे कळले पाहिजे होते की हा गुन्हा होत नाही, असे मत ॲड. सातेरी यांनी व्यक्त केले.Sateri

 belgaum

बेळगाव सीमाभागात या पद्धतीने सर्व घडत असताना महाराष्ट्र सरकार शांतच आहे. महाराष्ट्रातील विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भवादी असून त्यांना विदर्भ वेगळा पाहिजे. ज्या आरएसएस या पितृसंस्थेतून मुख्यमंत्री फडणवीस येतात त्या आरएसएसचा अजेंडा महाराष्ट्राची शकले होऊन मुंबई, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशी चार राज्य निर्माण व्हावीत हा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीमा प्रश्नासाठी काहीतरी करतील या भ्रमात येथील मराठी माणसांनी राहू नये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. तसेच उभय राज्यातील लहानसहान वादे सामंजस्याने मिटवण्याची सूचना केली मात्र त्यानंतर एकदाही या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली नाही येथील महाराष्ट्र एकीकरण समितीने खूपच आग्रह धरल्यानंतर, तसेच मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर दोन मंत्र्यांची सीमाभाग समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माझ्या मते हे दोन्ही मंत्री अत्यंत कुचकामी आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असून देखील त्यांनी साधे कागल दाटून बेळगावला येण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट एक वर्षापूर्वी गोकाकमध्ये एका मंदिराच्या उद्घाटनाला जाऊन कन्नड नाडू हे गीत त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे “मी कर्नाटकात जन्मलो असतो तर स्वतःला भाग्यवान समजलो असतो” असे वक्तव्य करणाऱ्या या मंत्राकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? महाराष्ट्र एकीकरण समितीने ज्या मंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून मुंबईचे आंदोलन रद्द केले त्या अजित पवारांनी आजपर्यंत एकदाही सीमा प्रश्नाबद्दल आवाज उठवलेला नाही. त्यामुळे आपण कोणाच्या सांगण्यावरून आपली आंदोलने रद्द करत आहोत याचा विचार केला जावा.

आंदोलन केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारला जाग येणार नाही हे लक्षात घ्यावे असे सांगून शुभम शेळके यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पोलिसांनी रावडी शिटर यादीत त्यांचा अंतर्भाव करू नये. संबंधित कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा त्याच्या विरोधात आम्हाला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठांसमोर दाद मागावी लागेल, असे ॲड. नागेश सातेरी यांनी शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.