belgaum

Movies

मंगाईनगर येथील ‘या’ दोन तलावांचे नामफलक पूजन

बेळगाव लाईव्ह : स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरून शहरातील वडगाव येथील...

लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ महिलेचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कोल्हापूर सर्कलजवळील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या कार...

कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर जवानाचे हृदयविकाराने निधन

बेळगाव लाईव्ह:भारतीय लष्करात सेवेत असलेल्या बेलगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील...

खानापूर समितीची जांबोटीत जागृती मोहीम, पत्रकांचे वाटप

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारकडून बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सक्तीची कन्नड...

अनमोल सौहार्द सहकारी संस्थेचा सामाजिक उपक्रमांवर भर

बेळगाव लाईव्ह : 'अनमोल सौहार्द सहकारी' संस्थेने गेल्या ११...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

यंदे खूटची सिग्नल यंत्रणा ठप्प : रहदारी नियंत्रणात पोलिसांचे दुर्लक्ष

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चंदगड, कोंकण, गोवा यासह बेळगाव शहर, उपनगर, तालुक्यातील विविध गावांना बाजरपेठेला जोडणाऱ्या शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या, महत्वाच्या चौकांपैकी एक असणारा यंदे खुट येथील मोडकळीस आलेला सिग्नल अद्याप उभारण्यात न आल्याने या चौकातील वाहतुकीच्या समस्येमध्ये वाढ होत आहे. परतीच्या पावसादरम्यान मोडकळीस आलेल्या सिग्नलच्या खांबाला वाहन येऊन धडकल्याने आधीच मोडकळीस आलेला खांब पूर्णपणे कोसळला. जुलै २०२४ मध्ये हा खांब मोडकळीस आला असून सहा महिने उलटून देखील अद्याप याठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या समस्या उद्भवत आहेत.

शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या या चौकातून दररोज हजारो वाहनांची वर्दळ होते. चन्नम्मा चौकातून धर्मवीर संभाजी चौक मार्गे पुढील उपनगरांच्या दिशेने तसेच धर्मवीर संभाजी चौक मार्गे चन्नम्मा चौकाच्या दिशेने जाणारी असंख्य वाहने, चंदगड भागातून मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होणारी वाहने, याच परिसरात असलेल्या शाळा – महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक यासह शहरातील प्रमुख चौक असल्याने मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखला जाणारा हा चौक सध्या सिग्नल यंत्रणेविना धोकादायक ठरला आहे. या भागात अनेकवेळा रहदारी पोलीस हजर असतात. मात्र बहुसंख्यवेळा या पोलिसांचे वाहतूक नियंत्रणात दुर्लक्षच झालेले दिसून येत असून परिणामी अनेकवेळा वाहतूक कोंडी, अपघात यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

या परिसरात असलेल्या शहा – महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून सायंकाळच्या वेळेस वर्दीतील रिक्षा, सायकल वरून प्रवास करणारे विद्यार्थी, यासह बस, ट्रक, चारचाकी अशा असंख्य वाहनांची मोठी कोंडी होत आहे. याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका केवळ वाहनधारकांनाच बसत नसून पादचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. वाहतूक कोंडी वाढत आहे. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक अपघातही घडत आहेत. या सिग्नलवर वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे लवकरात लवकर पुन्हा सिग्नल सुरू करावा, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

 belgaum

शहरातील एक महत्त्वाचा चौक असणारा यंदे खूट येथील सिग्नल काही दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर खांब उभा करून त्यावर सिग्नल बसविण्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील अद्याप याठिकाणी नवा सिग्नल बसविण्यात आला नाही. चंदगडमधून येणारे नागरिक यंदे खूट मार्गे शहरात येतात. तसेच धर्मवीर संभाजी चौकातून चन्नम्मा चौकाकडे जाणारी वाहने भरधाव जात असतात. शहराचे प्रवेशद्वार असल्याने पश्चिम भागातील नागरिकांसह या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. सिग्नल नसल्यामुळे वाहनांची गती वाढली आहे. सिग्नल बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळी आणि सायंकाळी वाहनधारकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील सिग्नलच बंद असल्याने मनमानीप्रमाणे वाहने चालविली जात आहेत. वाहनधारकांना शिस्त लावण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाचे नवीन सिग्नल उभे करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या निर्माण होऊ लागली आहे. सिग्नल उभारण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्नही पडू लागला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांसह लहान-सहान वाहनांची संख्याही मोठी आहे. मात्र सिग्नलअभावी हा मार्ग धोकादायक बनू लागला असून तातडीने या चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.