belgaum

Movies

दर्जा सुधारून खाजगी शाळांप्रमाणे शिक्षण द्या: मंत्री मधु बंगारप्पा यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढवावी आणि...

जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारच्या स्तरावर – पालकमंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका...

टिळकवाडी पोलिसांकडून चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

बडेकोळमठ अपघातांना आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना

बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरात अनेक अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

हिडकलचे पाणी वळविणे म्हणजे… आधीच उल्हास अन….!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संकेश्वर, अथणी, हुक्केरी आदी तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयातून हुबळी – धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने चिकोडी, गोकाक तालुक्यातील शेतजमिनीतून 80 किलोमीटर लांबीची जलवाहिनी घालण्यात आली असून यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच आहे. शिवाय या प्रकल्पामुळे बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

बेळगाव शहर, परिसर, तालुक्यातील काही भागांना राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा होती. बेळगाव हा कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा असल्याने राकसकोप जलाशयातील ०.५ टीएमसी पाण्याची कमतरता भासते. बेळगावला हिडकल जलाशयाच्या माध्यमातून २४ तास पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

आजपर्यंत २४ तास पाणी योजना हि पूर्णक्षमतेने राबविण्यात आली नाही. शिवाय उन्हाळ्यात शहरवासीयांना २४ तास पाणी योजनेचा लाभ मिळत नाही. याउलट शहरासह तालुक्यातील गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. बऱ्याच भागात चार ते आठ दिवसा आड पाणीपुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी टँकरची सोय करून पाणी पुरवठा करण्यात येतो. कित्येक भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची बेल येते.

मागील वर्षी पाणी टंचाईवरील उपाय म्हणून अनेक कूपनलिका, विहिरी, तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. एकीकडे शहरवासीयांना भरमसाठ पाण्याचे बिल सोसावे लागते, तर दुसरीकडे कित्येकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. केवळ पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासते. अशी सर्व परिस्थिती डोळ्यासमोर असूनही हुबळी – धारवाड औद्योगिक वसाहतीसाठी हिडकल जलाशयाचे पाणी देण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.Hubli

स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरभरात पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आले. योग्य स्थितीतील रस्ते उखडण्यात आले. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी शहर खड्डेमय बनले. इतका सर्व आटापिटा करूनही बेळगावकरांना पुरेसा पाणीपुरवठा केलाच जात नाही. यामुळे एकीकडॆ पाण्याच्या टंचाईला सामोरे जाव्या लागणाऱ्या बेळगावकरांचा विचार न करता थेट हिडकलचे पाणी हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला वळविणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी बेळगावमधील अनेक महत्वाचे प्रकल्प देखील अशाचपद्धतीने हुबळी – धारवाडला वळविण्यात आले. इतकेच काय तर विमानफेऱ्याही एकामागोमाग रद्द करण्यात आल्या. बेळगावच्या बाबतीत नेहमीच हुबळीचा अडसर का? असा संतप्त सवाल देखील नेटकरी या निमित्ताने विचारत आहेत.

आता हिडकलचे पाणी हुबळी – धारवाड औद्योगिक वसाहतीला देण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरु झाल्याचे समोर आले असून या विरोधार्थ आता जनआंदोलन उभारण्यात येत आहे. ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ या ब्रिदवाक्याखाली सर्व जाती धर्माचे संघ, संस्था, संघटना, महिला – युवक मंडळे असा सर्वसमावेशक लढा हाती घेण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षात पावसाने मारलेल्या दडीमुळे बेळगावकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. यामुळे शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झाले. जर हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी – धारवाड औद्योगिक वसाहतीला वळविण्यात आले तर भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष उभार राहील. अशा प्रकल्पांमुळे बेळगावच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असून याकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

एकीकडे कोलमडलेली २४ तास पाणी पुरवठा योजना, यासाठी खर्च करण्यात आलेला कोट्यवधींचा निधी, जनतेची गैरसोय आणि दुसरीकडे पाणी वळविण्याचा घाट यामुळे बेळगावकरांचे अतोनात नुकसान होणार, यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.