belgaum

Movies

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

रेल्वेच्या ठोकरीने रूळ ओलांडणारा पादचारी वृद्ध जागीच ठार

बेळगाव लाईव्ह :घाईने रूळ ओलांडणाऱ्या एका पादचारी वृद्ध इसमाला...

‘या’ अपघाताच्या ब्लॅक स्पॉटबाबत जीआयटीचा एनएचएआयकडे अहवाल

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील बडेकोळ्ळमठ...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

खानापूर ‘लायन्स’ने मलप्रभा घाटावर राबविली स्वच्छता मोहीम

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मौनी अमावस्यानिमित्त काल झालेल्या भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे खानापूर येथील श्री मलप्रभा नदी घाट व परिसरात मोठा कचरा निर्माण होऊन उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. याची दखल खानापूर येथील लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सभासदांनी आज गुरुवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवून मलप्रभा नदीचा घाट परिसर स्वच्छ केला. त्यामुळे खानापुरातील नागरिक व नदीला येणारे भाविक लायन्स क्लब खानापूरला धन्यवाद देत आहेत.

काल मौनी अमावस्या असल्याने पवित्र स्नानासाठी खानापूर येथील श्री मलप्रभा नदी काठी व घाटावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मलप्रभा घाट परिसरात प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, टाकाऊ कागद वगैरेंचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ खानापूरने त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज सकाळी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मलप्रभा नदी घाटावर दाखल झाले. त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून त्यांनी नदीचा संपूर्ण घाट परिसरातील कचरा गोळा करून एकत्र केला. यावेळी त्यांना खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य लाभले. एकत्र गोळा करण्यात आलेला सर्व कचरा विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायतीच्या कचराकुंडात टाकण्यात आला.

यावेळी बोलताना के. एम. घाडी यांनी खानापूर लायन्स क्लबच्या आजच्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. तसेच मलाप्रभा नदी घाटावर धार्मिक कार्य, मयताचे कार्य अथवा पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी कृपया नदीमध्ये तसेच घाट परिसरात आपल्याकडून कचरा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांनी जो कांही कचरा असेल तो गोळा करून येथे जवळच असलेल्या कचराकुंडात टाकावा. जेणेकरून येथील बंधाऱ्याच्या ठिकाणी कचरा अडून मलप्रभा नदीचे पाणी दूषित होणार नाही असे सांगितले.

 belgaum

त्याचप्रमाणे लघु पाटबंधारे खात्याने खानापूर शहराच्या पाण्याची सोय करण्यासाठी या ठिकाणी नदीवर बंधारा बांधला असला तरी तो व्यवस्थित नसल्याची तक्रार केली. यंदा चांगला पाऊस होऊन देखील खानापूर साठी पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे याला कारण म्हणजे नदीचे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या फळ्या व्यवस्थित घालण्यात आलेल्या नाहीत. याकडे लघुपाटबंधारे खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी असे सांगून भाविकांसह पर्यटकांनी या ठिकाणी नदी घाट परिसरात कचरा निर्माण करू नये. नदीचे पावित्र्य राखावे, असे आवाहन घाडी यांनी केले.

यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी निवृत्त प्राध्यापक हमन्नावर व के. एम. घाडी यांनी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते व लायन्स क्लबच्या सदस्यांचे आभार मानले. आजच्या स्वच्छता मोहिमेमध्ये खानापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष रवी सागर उप्पीन, माजी अध्यक्ष भाऊराव चव्हाण, अजित पाटील, महेश पाटील, डॉ. बेतगावडा, विश्वनाथ उप्पीन यांच्यासह लायन्स क्लबचे अन्य पदाधिकारी सदस्य व गावातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.