belgaum

Movies

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

तज्ज्ञ समितीने सीमावासीयांशी समन्वय साधणे गरजेचे :विजय देवणे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झळकणार ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिल्लीतील राजपथवर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी कर्नाटकाचा ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’ असे नाव असलेला चित्ररथ सज्ज झाला आहे.

माहिती आणि जनसंपर्क विभाग कर्नाटक यांच्या वतीने दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथाची मांडणी केली जाते. यंदाचा चित्ररथ हा कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यातील लक्कुंडी येथील शिल्पकलेवर आधारित असून या चित्ररथाच्या माध्यमातून ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्पकलेच्या महतीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाचा अनावरण सोहळा आज पार पडला.

यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाचे आयुक्त हेमंत एम. निंबाळकर म्हणाले, कर्नाटक राज्याने दिलेल्या सशक्त प्रोत्साहनामुळे ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’ हा चित्ररथ तयार करण्यात आला असून या चित्ररथाच्या माध्यमातून शंभर वर्षांपूर्वीच्या गदग-लक्कुंडी ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्पकलेच्या वैभवाचे चित्रण करण्यात आले आहे.

या आधी पथसंचलनात कर्नाटक राज्याने १५ वेळा सहभागी होऊन विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. सर्व धर्मांना समान वागणूक देणाऱ्या आपल्या राज्यात सर्व धर्मांची मंदिरे आहेत. यापैकी एक म्हणजे गदगमधील लक्कुंडी हे ऐतिहासिक शहर. अहिंसेचे निवासस्थान. शिल्पकलेचे जन्मस्थान असलेल्या लक्कुंडीमध्ये शैव, जैन आणि वैष्णव मंदिरे आहेत.Nimbalkar

कलात्मकतेने सजलेली येथील मंदिरे या स्थिर प्रतिमेत अशा प्रकारे चित्रित केली आहेत. राज्याकडून सादर केला जाणारा चित्ररथ २६ जानेवारी रोजी सर्वांना मोहित करेल असा त्यांना विश्वास हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केला.

एकूण चार विषयांपैकी ‘लक्कुंडी: शिल्पकलेचा झंकार’ हा विषय तज्ञ समितीने एकमताने अंतिम केला. यावर आधारित, या वर्षीच्या सशक्त चित्ररथावर लक्कुंडीच्या मंदिरांनी कर्नाटक राज्याच्या श्रीमंत सांस्कृतिक परंपरेला प्रतिबिंबित केले आहे, असे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.