belgaum

Movies

पांगुळ गल्लीत मंदिरावर दगडफेक; समाजकंटक गजाआड

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात पुन्हा मंदिरावर दगडफेक करण्याची घटना...

बेळगाव -धारवाड दरम्यान आं. रा. विमानतळाच्या मागणीला जोर

बेळगाव लाईव्ह :राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री मुरूगेश निराणी यांनी...

अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव  लाईव्ह:अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या...

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला शहाजी महाराजांचे नाव द्या:

बेळगाव लाईव्ह : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला शहाजी महाराजांचे नाव...

बेळगाव शहरात गारांसह जोरदार वळवाचा पाऊस

बेळगाव शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी गारांसह वळवाच्या पावसाने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आयएफए बॉईज स्पोर्ट्स स्क्वॉड्रनसाठी कुस्तीपटू भरती मेळावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:जालहळ्ळी, बेंगलोर येथील भारतीय हवाई दलाच्या (आयएफए) एअर फोर्स बॉईज स्पोर्ट्स स्क्वॉड्रनतर्फे येत्या 17 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बेळगाव येथे युवा होतकरू कुस्तीपटूंसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचा उद्देश एअर फोर्स बॉईज स्पोर्ट्स स्क्वॉड्रनमधील प्रवेशासाठी प्रतिभावान तरुण कुस्तीपटूंची निवड करणे हा आहे.

मेळाव्यासाठी पात्रता निकषांमध्ये 1 एप्रिल 2025 पर्यंत उमेदवार कुस्तीपटूची वयोमर्यादा 11 ते 15 वर्षे असली पाहिजे आणि 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत तो इयत्ता 5, 6, 7 किंवा 8 वीच्या वर्गात शिकत असला पाहिजे.

क्रीडा प्रकार ग्रीको -फक्त रोमन/फ्री स्टाईल या कुस्तीपुरते मर्यादित आहेत. प्रवेशासाठी पात्र होण्याकरिता उमेदवारांनी कुस्ती स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर किंवा त्याहून वरच्या स्तरावर पदके मिळवलेली असावीत.

11-13 वयोगटातील मुलांसाठी जिल्हा स्तरावर किंवा त्याहून अधिक वरची पदकं आवश्यक आहेत, तर 14-15 वर्षांच्या मुलांसाठी राज्य स्तरावर 1ले, 2रे किंवा 3रे स्थान मिळवणे किंवा राज्य/राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असणे आवश्यक आहे.

मेळाव्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि.17 ते 21 फेब्रुवारी 2025. स्थळ: मेन गेट, एटीएस बेळगाव, सांबरा, बेळगाव, कर्नाटक.

हजेरी देण्याची वेळ : 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता. निवड चांचण्या: 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता. वैद्यकीय परीक्षा : 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की निवड केवळ गुणवत्तेवर आधारित आहे आणि हा मेळावा भारतीय हवाई दलातील नोकरीसाठी नाही.

उमेदवारांनी स्वतःचा प्रवास, जेवणखाण आणि निवासाचा खर्च स्वतः उचलायचा आहे. कुस्तीपटू भरती मेळाव्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत : मूळ जन्म दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्रे, 4 पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 011-23014160 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.