belgaum

Movies

मनपा, स्मार्ट सिटीचा कारभार : ढोर गल्ली रात्री अंधारात

बेळगाव लाईव्ह : रस्त्यावरील एलईडी पथदीप दुरुस्त करण्याकडे बेळगाव...

… काळ आला होता पण वेळ आली नव्हती!

बेळगाव लाईव्ह : वळणावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती...

दर्जा सुधारून खाजगी शाळांप्रमाणे शिक्षण द्या: मंत्री मधु बंगारप्पा यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढवावी आणि...

जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारच्या स्तरावर – पालकमंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत बेळगावातील चौघांनी गमावला जीव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात दाखल झालेल्या बेळगावच्या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत अनेकजण बेपत्ता आणि जखमी झाल्याचे वृत्त समोर येत असतानाच चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या बेळगावमधील वडगाव येथील ज्योती हत्तरपाठ (48) आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरपाठ वय 24 या दोघी मायलेकींसह शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे वय 61 आणि शिवाजी नगर येथील महादेवी हनुमंत भवनूर वय 48 या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे.

शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे यांची पत्नी कांचन खोरपाडे यादेखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. या दुर्घटनेतील बेळगावमधील एकूण मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत बेळगावच्या वडगाव येथील ज्योती हत्तरपाठ आणि मेघा हत्तरपाठ या मायलेकी जखमी झाल्याचे वृत्त समजले होते. याचप्रमाणे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे दाखल झालेले भाविक बेपत्ता झाल्याचेही वृत्त समोर आले.

यानंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेपत्ता नागरिकांच्या शोधमोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हालचाल सुरु असतानाच कुंभमेळ्यात दाखल झालेल्या बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. या वृत्तामुळे बेळगावमध्ये हळहळ व्यक्त होत असून अद्याप तेथील परिस्थितीचा अंदाज लावणे कठीण बनले आहे.Prayagraj

मृतांमधील दोघी माय-लेकी तीन दिवसांपूर्वी बेळगावमधून कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेल्या होत्या. मात्र, मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत त्या बेपत्ता झाल्या. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करत होते. मात्र, काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली. याच दुर्घटनेत शेट्टी गल्लीतील कांचन खोरपाडे आणि त्यांचे पती अरुण खोरपाडे हे जखमी झाले होते. कांचन खोरपाडे यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

मात्र, अरुण खोरपाडे यांची प्रकृती गंभीर बनली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही मंडळी साईरथ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तीन दिवसांपूर्वी प्रयागराज येथे रवाना झाली होती. या ग्रुपमध्ये एकूण १२ जणांचा समावेश होता. या दुर्घटनेने संपूर्ण बेळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अद्याप बेपत्ता झालेले भाविक, मृत यांच्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नसून एकीकडे नातेवाईकांकडून संबंधितांना संपर्क साधण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही युद्धपातळीवर शोधकार्य सुरु आहे. मृतांच्या कुटुंबीयांमध्ये आक्रोश व्यक्त करण्यात येत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे. दरम्यान  कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज येथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष जिल्हाधिकारी हर्ष शेट्टी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रुती एन एस यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच प्रयागराजला रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.