belgaum

Movies

मोहीम तीव्र गांजा विक्री, चोरी प्रकरणी आरोपींना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक...

रास गरबा शिकवण्यात ‘कलाकार’ची दशकपूर्ती!

बेळगाव लाईव्ह : नृत्य समर्पित ध्येयवादी कलाकार राहुल रमेश...

‘लिओ’चे जयदीप बिर्जे आयजीबीडीए उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित

बेळगाव लाईव्ह :इंडो -जर्मन बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे आयजीबीडीए पार्टनरिंग...

बेनकनहळ्ळीच्या पिडिओंचे निलंबन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्याच्या बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास...

आरपीडी रस्ता रुंदीकरणातील जमिनीसाठी मनपा देणार 1.84 कोटीची भरपाई

बेळगाव लाईव्ह :15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेळगावच्या आरपीडी कॉलेज रोडच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बीम्समधील बाळंतिणीची मृत्यू प्रकरणे चिंताजनक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेली बाळंतिणीच्या मृत्यूची प्रकरणे अद्याप सुरूच आहेत. गेल्या सहा महिन्यात बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 29 बाळंतिणी व 322 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून या काळात केवळ बेळगाव जिल्हा इस्पितळातील प्रसूती विभागात 172 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच यासंबंधीची माहिती दिली आहे. सरकारी रुग्णालयात वारंवार होणाऱ्या या मृत्यूंना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेळगाव जिल्हा रुग्णालयात आजदेखील निलजी येथील अंजली पाटील नामक ३१ वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. मुलीला जन्म दिल्यानंतर सदर महिलेचा मृत्यू झाला असून यासाठी नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला.

 belgaum

वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे जिल्हा रुग्णालयातील उपचारावर साशंकता व्यक्त करण्यात येत असून अशा घटना वारंवार का घडत आहेत? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जिल्हा रुग्णालयासहित अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये देखील अशा घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीयांना खाजगी रुग्णालयाचा उपचाराचा खर्च परवडत नाही यासाठी मोठ्या संख्येने अनेक नागरिक सरकारी रुग्णालयाला पसंती देत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय देखील लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. मात्र सातत्याने जिल्हा रुग्णालयासंदर्भात समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टी पाहता या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, शिवाय रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणी बेळगावमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आजतागायत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले असून सरकार या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सरकारचे हे अपयश असल्याचा आरोप देखील केला आहे. बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणी विशेष कमिटी स्थापन करून याची कारणमीमांसा शोधली जाईल असे वक्तव्य मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी अधिवेशनादरम्यान केले होते. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जिल्ह्यातच सातत्याने अशा घटना घडत असल्याने याकडे सरकार कितपत गांभीर्याने पाहत आहे असे सवालदेखील उपस्थित होत आहेत.Bims

बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणी सरकारसमोर तसेच रुग्णालय प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केले असता वजन कमी असणे, गर्भात अर्भकाची व्यवस्थित वाढ न होणे, वेळेत उपचार न मिळणे, श्वास गुदमरणे, निमोनिया, कुपोषण, आदी कारणांमुळे नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र दुसरीकडे कोलकात्यातील एका कंपनीने पुरविलेल्या सलाईनमुळे अनेक इस्पितळात बाळंतिणींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बळ्ळारी येथील सरकारी रुग्णालयात सुरु झालेली बाळंतिणीच्या मृत्यूची मालिका राज्यभरात फोफावली असून बेळगावमध्ये बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणात चिंताजनक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय आवारातील औषध गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तपासणी देखील केली होती.

ज्या सलाईनमुळे बाळंतिणींचा मृत्यू झाल्याचे आरोप होत आहेत त्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप याचा अहवाल येणे बाकी आहे. बळ्ळारी पाठोपाठ बेळगावमधील बाळंतिणीच्या मृत्यूची संख्या धक्कादायक दिसून येत असून याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे, असे मत नागरीकातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.