belgaum

Movies

आमदारांची माणुसकी : घर कोसळलेल्या आजींना दिला दिलासा

बेळगाव लाईव्ह: घर कोसळलेल्या आणि नुकसान भरपाईसाठी सरकारी...

अस्मिता मोशन पिक्चर्सच्या लिटल स्ट्रायकर्स पोस्टरचे अनावरण

बेळगांव लाईव्ह : २०२१ मध्ये बेळगावमध्ये राजेश गणपती लोहार यांनी...

‘या’ कचऱ्याबद्दल पिरनवाडीवासियांना माजी महापौर मोरे यांचे आवाहन

बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी आणि परिसरातील लोकांनी कृपया आपला घरगुती...

मनपा, स्मार्ट सिटीचा कारभार : ढोर गल्ली रात्री अंधारात

बेळगाव लाईव्ह : रस्त्यावरील एलईडी पथदीप दुरुस्त करण्याकडे बेळगाव...

… काळ आला होता पण वेळ आली नव्हती!

बेळगाव लाईव्ह : वळणावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सी. टी. रवी यांची रात्रभर या ठाण्यातून त्या ठाण्यात रवानगी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अपशब्द वापरल्यावरून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेंबाळकर आणि विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांच्यात निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान आता भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्षात झाले आहे.

विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी सभागृहात अपशब्द वापरून माझा अपमान केला आहे. वैयक्तिकरित्या जाणीवपूर्वक त्यांनी हे केले आहे असा आरोप मंत्री लक्ष्मी हब्बाळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर डोळ्यात पाणी आणून केला आहे. सभागृहातील घटनेनंतर हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी संतप्त होऊन सुवर्ण विधानसौधला घेराव घातला. त्याचप्रमाणे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सी. टी. रवी यांची कार गाडी रोखून धरण्याबरोबरच विधान परिषदेच्या सभागृहामध्येही प्रवेश करण्याचा आणि त्यानंतर सी. टी. रवी यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.

त्यावेळी मार्शल व स्वतःच्या स्वीय सहाय्यकांच्या प्रसंगावधनामुळे रवी बचावले. तत्पूर्वी सभागृहात विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सी. टी. रवी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या दोघांच्याही तक्रारी नोंदवून घेत गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज कांही काळासाठी तहकूब केले कामकाज तहकूब केले.

मात्र त्यानंतरही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांची घोषणाबाजी सुरूच होती. घोषणा देण्याच्या भरात सी. टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. तो अपशब्द कानावर पडल्यानंतर मंत्री हेब्बाळकर यांनीही तुला ‘आई-बहीण, बायको आहेत की नाही?’ असा प्रश्न रवी यांना विचारला.

या घटनेचे पडसाद सभागृहाबाहेर उमटले आणि रवी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी मार्शलने रवी यांना सुरक्षितपणे पटांगणात नेऊन गेट बंद केले. तेंव्हा हेब्बाळकर समर्थकाने शिवीगाळ करत रवी यांच्या अधिकाराच्या घोषणा दिल्या आणि त्यांना बाहेर सोडा अशी मागणी केली. त्यावेळी संतप्त सी. टी. रवी यांनी पटांगणातच धरणे धरले. तेंव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सी. टी. रवी यांना ताब्यात घेऊन अटक केली. सुवर्ण विधानसौध पटांगणामध्ये सिटी रवी यांना अटक केल्यानंतर पोलिस त्यांना प्रथम हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

मात्र तेथे देखील मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आक्रमक झालेले समर्थक मोठ्या संख्येने जमू लागल्यामुळे पोलिसांनी रवी यांना नंदगड पोलीस ठाण्यात आणि तिथून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खानापूर पोलीस ठाण्यात हलवले. सिटी रवी यांना खानापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे समजताच आर. अशोक, महेश, टेंगिनकाई आणि इतर नेत्यांनी खानापूर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.C t ravi

खानापूर येथून पोलिसांनी सी. टी. रवी यांना रामदुर्ग पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली असता त्यांना विरोध करत रवी यांनी वाटेतच धरणे आंदोलन केले. मात्र तरीही पोलिस त्यांना काल संपूर्ण रात्रभर लोकापूरसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हलवत राहिले. एकंदर रात्रभर रवी यांना या ठाण्यातून त्या ठाण्यात शिफ्ट करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी रात्रभर मला या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात फिरवले असून माझी हत्या करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. वरून दिल्या जाणाऱ्या डायरेक्शननुसार पोलीस वागत आहेत. सुवर्ण विधानसौध येथे माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी माझी या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात अशी रात्रभर फरफट केली. एकंदर माझी हत्या करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी आज शुक्रवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना पोलिसांविरुद्ध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.