belgaum

Movies

प्रशासनातर्फे उद्या श्री भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव -2025

बेळगाव लाईव्ह :जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती...

आर्थिक स्त्रोत्र निर्माण करणारी शेती केली अन् बनले कृषी पंडित

बेळगाव लाईव्ह : विज्ञान शाखेतील पदवी घेत कोणती नोकरी...

बेळगावात क्षुल्लक कारणातून युवकावर प्राणघातक हल्ला

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात भरदिवसा तरुणाला जबरदस्तीने दुचाकीवरून...

शबरीकोळ्ळ विकासासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

बेळगाव लाईव्ह : रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ्ळ या पवित्र स्थळाच्या...

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पत्रकारांना आज मिळालेले अधिकार केवळ राज्यघटनेमुळे -माजी प्राचार्य मेणसे

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पत्रकारांनी भारतीय राज्यघटना दिन साजरा करणे याला विशेष महत्त्व आहे. कारण पत्रकारांना आज जे अधिकार मिळाले आहेत ते केवळ या राज्यघटनेमुळेच मिळाले आहेत. विशेष म्हणजे राज्यघटनेमध्ये वृत्तसंस्थेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले गेले आहे, असे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज मंगळवारी राज्यघटना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने प्राचार्य मेणसे बोलत होते. ते म्हणाले की, समाजात बरेच गैरसमज पसरलेले असल्यामुळे देशाची राज्यघटना ही नेमकी काय आहे हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गैरसमज नकळत पसरलेले आहेत किंवा काही जाणून बुजून पसरवण्यात आले आहेत. त्यामुळे ही घटना वादग्रस्त ठरवण्याचा एक प्रयत्नही झाला आहे.

राज्यघटनेच्या बाबतीत कोणकोणते मुद्दे दिसतात तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक हाती ही घटना लिहून काढली असे सरसकट म्हंटले जाते. आपण सर्वजण म्हणतो की बाबासाहेब घटनेचे शिल्पकार आहेत आणि ते खरे देखील आहे. मात्र त्यांनी ही घटना एका खोलीमध्ये बसून लिहिली का? तर तसे काही नाही. माझ्या या विधानावर बाबासाहेबांचे चाहते बऱ्याचदा नाराजही होतात. तथापि वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी ती एकट्याने लिहिलेली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या घडामोडी सुरू झाल्या त्यावेळी आपल्या देशाला एक ना एक दिवस स्वातंत्र्य मिळणार असे तत्कालीन नेत्यांना वाटू लागले. तेंव्हा स्वतंत्र देशाची राज्यघटना असली पाहिजेत. आपण जेव्हा सार्वभौम देश असे म्हणतो तेंव्हा त्या देशाला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत तर सर्वप्रथम त्या देशाचा स्वतःचा असा एक स्वतंत्र कायदा आवश्यक असतो आणि तो कायदा घटना असल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. कायद्यासोबतच राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत वगैरे आवश्यक सर्व गोष्टी हव्यात.Menase

त्यामुळे स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यानंतर देशाची राज्यघटना तयार करण्याचा विचार सुरू झाला त्यावेळी काही लोकांनी राज्यघटनेच्या निर्मितीसाठी इंग्लंडमधील वकिलांच्या कायदा संस्थांची मदत घेण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र सर्वांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी राज्यघटना कोण तयार करणार? प्रश्न अनुत्तरित होता असे सांगून माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी 2 वर्ष 11 महीने 18 दिवस कामकाज करून राज्यघटनेची निर्मिती केली गेली. यासाठी सात वेगवेगळे विभाग आणि समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये राज्यघटनेचा कच्चा मसुदा तयार करणारा विभाग हा सर्वात मुख्य विभाग होता. या विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी. एन. राव, अय्यंगार वगैरे 8 -10 लोक होते. मात्र खोलात जाऊन विचार केला असता असे दिसून येते की या लोकांनी घटना जसजशी विकसित होत गेली तसतसे आपले अंग काढून घेतले. विविध कारणे पुढे करून जबाबदारी टाळण्याकडे त्यांचा कल होता असे दिसून येते. बी. एन. राव यांनी आपल्यापरीने घटनेचा एक कच्चा आराखडा तयार केला होता, अशी माहिती दिली.

ते पुढे म्हणाले की, देशाच्या राज्यघटना निर्मिती कामकाजाला डिसेंबर 1946 पासून सुरुवात झाली. त्यावेळी घटना समितीची एकूण 71 सत्रे झाली. एकंदर घटना समितीचे काम संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने झाले. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये महात्मा गांधी वगळता एच. व्ही. कामत, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, के. एम. कन्हैयालाल मुंशी अशी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी असल्यामुळे एकमेकांवर स्वतःची मते लादण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे राज्यघटनेच्या निर्मितीच्या बाबतीत निष्पक्ष आणि मुक्त चर्चा झाली असे सांगून माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी भारताची राज्यघटना कशी अस्तित्वात आली याची उद्बोधक माहिती दिली. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आजच्या राज्यघटना दिन कार्यक्रमास पत्रकारांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.