Thursday, January 16, 2025

/

बुधवारी शहर -परिसरात ‘ब्लॅक-आउट’!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दुरुस्तीसाठी बुधवार दि. २७ रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत बेळगाव शहराच्या सर्व भागांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

राणी चन्नम्मा नगर, बुडा लेआउट, सुभाषचंद्र नगर, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, कलमेश्वर रोड, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेश पेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, बस्ती गल्ली, कलमेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर ओम नगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट,

आर के मार्ग हिंदवाडी, कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, आरपीडी रोड, भाग्यनगर, सर्वोदय मार्ग, आनंदवाडी, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रोड, वाडा कंपाउंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीर नगर,

आंबेडकर नगर, संभाजीनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर, आनंद नगर, आदर्श नगर, पटवर्धन लेआउट, मेघदूत हाउसिंग सोसायटी, घुमटमाळ, झेल शाळा, नाथ पै सर्कल, वैभव नगर, विद्या गिरी, अन्नपूर्णावाडी, जाधव कॉलनी, अंजनेयनगर, संगमेश्वर नगर, केएलई एरिया, शाहूनगर, विनायक नगर, ज्योती नगर, उषा कॉलनी,

एपीएमशी, सिद्धेश्वर नगर, बॉक्साइट रोड, इंडाल, जिल्हा रुग्णालय, आंबेडकर नगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, क्लब रोड, सिटी पोलिस लाईन, शिवबसव नगर, रामनगर, गँगवाडी, रेलनगर, जिनाबकुल एरिया, रामदेव हॉटेल परिसर, नेहरूनगर, विश्वेश्वरय्या नगर, सदाशिवनगर, आझाद नगर, कलमड गल्ली, धारवाड रोड, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, कीर्ती हॉटेल, काकतीवेस, खडे बाजार, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, पांगुळ गल्ली, जुना गांधीनगर परिसर, नवीन गांधीनगर परिसर, बागलकोट रस्ता,

धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, मराठा कॉलनी, खानापूर रोड, गुड्सशेड रोड, संपूर्ण कॅम्प परिसर, विनायक नगर, विजयनगर, ओंकार नगर, द्वारका नगर, अयोध्यानगर, नानावडी परिसर, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, भोज गल्ली आधी परिसरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती हेस्कॉम विभागाने कळविली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.