Friday, January 24, 2025

/

शिवसेना आयोजित सुंदर श्री गणेश मूर्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शिवसेना सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने आयोजित बेळगाव शहरातील सुंदर गणेश मूर्तींच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांच्या हस्ते मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिवसेना श्री गणेश मूर्ती स्पर्धेचा निकाल असा आहे
बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) सार्वजनिक सुंदर श्री गणेशमुर्ती स्पर्धा 2024
प्रथम क्रमांक : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, चव्हाट गल्ली, बेळगांव (सुनिल जाधव : 9964370261)
बेळगांव उत्तर विभाग :द्वितीय क्रमांक : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, सिंहगर्जना युवक मंडळ, कोनवाळ गल्ली, बेळगांव (बळवंत शिंदोळकर : 9742421343)

तृतीय क्रमांक : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, छत्रपती शिवाजी रोड, बेळगांव (विनायक पवार : 9449833598)
चतुर्थ क्रमांक : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, छ. शिवाजी नगर गल्ली नं. 4, 5, 6, 7, बेळगांव (राजू मंडोळकर : 9743709344)
पाचवा क्रमांक : सार्वजनिक श्री गणेशोत्सव समर्थ नगर, बेळगांव. (प्रकाश राऊत : 9880143331)

Shivsena
बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) सार्वजनिक सुंदर श्री गणेशमुर्ती स्पर्धा 2024 दक्षिण विभाग

प्रथम क्रमांक : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक नगर, येळ्ळूर रोड, वडगांव (बाळु गोरल : 9449466690)
द्वितीय क्रमांक : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्ली, अनगोळ (पप्पु : 9740018375)
तृतीय क्रमांक : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, गणेशपूर गल्ली, शहापूर (राहूल देसूरकर : 9740604678)

बेळगांव दक्षिण विभाग

चतुर्थ क्रमांक : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी रोड, भारतनगर पश्चिम, शहापूर (सचिन केळवेकर : 7019333020)
पाचवा क्रमांक : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ व्यायाम शाळा, विष्णु गल्ली, वडगांव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.