belgaum

Movies

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठीच उपक्रम

बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत...

यंदा बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 172 मि.मी. जादा पाऊस

बेळगाव लाईव्ह: हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आरटीआयव्दारे बेळगाव रेल्वे स्थानक पार्किंग शुल्काचे गुपीत उघड

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि जाणते उद्योजक अजित पाटील यांच्या चिकाटीमुळे माहिती हक्क अधिकाराच्या (आरटीआय) माध्यमातून बेळगाव रेल्वे स्थानकावरील पार्किंग शुल्काबाबत उघडकीस आलेल्या गंभीर सत्याच्या बाबतीत प्रत्येक प्रवाशाने जागरूक राहणे गरजेचे आहे.

बेळगाव रेल्वे स्टेशनवरील पार्किंग शुल्क आकारणीमध्ये पारदर्शकता आणावी अशी अजित पाटील यांनी माहिती हक्क अधिकारांतर्गत केलेली विनंती सुरुवातीला नाकारण्यात आली आणि त्यामुळे त्यांना अपील दाखल करणे भाग पडले. प्रदीर्घ प्रक्रियेनंतर त्यांचे अपील मंजूर होताच कांही धक्कादायक तपशील उघडकीस आला आहे. आरटीआयने मूळत: अज्ञात कारणास्तव नाकारण्यात आलेल्या अधिकृत पार्किंग शुल्काचा खुलासा अखेर केला असून ज्यामुळे बऱ्याच काळापासून लोकांपासून लपविलेली माहिती उघड झाली आहे. जे समोर आले ते केवळ धक्कादायकच नाही तर स्थानकावरील संभाव्य गैरप्रकाराबाबत चिंता वाढवणारे देखील होते.

प्रवाशांनो सावधान : खरे पार्किंग शुल्क जाणून घ्या

 belgaum

योग्य पार्किंग शुल्क, ज्याची सर्व प्रवाशांनी जास्त शुल्क आकारले जाऊ नये म्हणून नोंद घ्यावी : चारचाकी पार्किंग -प्रत्येक दोन तासांसाठी किंवा त्यापेक्षा कमी वेळेसाठी रु. 10 (जीएसटीसह). दुचाकी पार्किंग -प्रत्येक सहा तासांसाठी रु. 5 (जीएसटीसह). रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेले हे दर अंतिम आहेत आणि कंत्राटदारांकडून जास्त शुल्क आकारल्यास दंड आकारला जातो.

बेळगाव रेल्वे स्थानकाची अक्षरे नवीन, कंत्राटदार एक, निविदा दोन : आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुचाकी आणि चारचाकी दोन्ही पार्किंगचे कंत्राट श्री रेणुका देवी एंटरप्रायझेस -बेळगाव या एकाच संस्थेला देण्यात आले आहे. सदर मक्तेदारीमुळे प्रवासी आणि नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण जादा दर आकारणे आणि निकृष्ट सेवा दिली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. कंत्राटदाराच्या प्रमुख जबाबदाऱ्या : निविदांमध्ये कंत्राटदाराची महत्त्वाची कर्तव्ये देखील नमूद केली आहेत, जी प्रवाशांनी लक्षात ठेवली पाहिजेत. 1) वाहन सुरक्षा -सर्व पार्क केलेल्या वाहनांच्या सुरक्षित कस्टडीसाठी कंत्राटदार जबाबदार आहे. कोणतेही नुकसान, क्षती किंवा चोरी झाल्यास, कंत्राटदाराने वाहन मालकाला भरपाई दिली पाहिजे. 2) विम्याची आवश्यकता -कंत्राटदाराने चोरी, आग आणि इतर घटनांपासून सर्व वाहनांचा विमा उतरवला पाहिजे. 3) स्पष्ट संप्रेषण -गोंधळ टाळण्यासाठी पार्किंगमधील चिन्हांवर पार्किंग शुल्क दृश्यमानपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. 4) स्वच्छता आणि देखभाल -पार्किंगची जागा सार्वजनिक वापरासाठी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवली पाहिजे. 5) पावत्या आणि जीएसटी अनुपालन -कंत्राटदाराला प्रत्येक व्यवहारासाठी संगणकीकृत, जीएसटी-संगत बीजक (इनव्हाॅईस) जारी करणे कायदेशीररित्या आवश्यक आहे. तसे न केल्यास प्रतिदिन रु. 1,000 चा दंड होऊ शकतो.

गैरवर्तनासाठी दंड : रेल्वे निविदा कंत्राटदारांना उल्लंघनासाठी कठोर दंड ठोठावते, ज्यामध्ये -1) जास्त शुल्क आकारणे : जर कंत्राटदार विहित दरांपेक्षा जास्त शुल्क आकारताना पकडले गेले तर त्यांना महत्त्वपूर्ण दंडाला सामोरे जावे लागेल. 2) जमीन अतिक्रमण : जर कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या पार्किंगच्या जागेच्या पलीकडे कोणतेही क्षेत्र मंजूरीशिवाय वापरले तर, रेल्वे प्रशासन करार रद्द करू शकते आणि दंड आकारू शकते. 3) विम्याचा अभाव : वाहनांचा विमा काढण्यात अयशस्वी झाल्यास कंत्राटदारासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यात करार संपुष्टात आणला जातो.

प्रवासी म्हणून तुमच्या हक्कांचे रक्षण करणे : अजित पाटील यांचे कार्य जनतेला माहिती देणे आणि जागरुक राहण्याची आठवण करून देणारे आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर पार्किंग करताना नेहमी योग्य दर दर्शविणारी दृश्यमान चिन्हे तपासा, तुम्हाला संगणकीकृत बीजक मिळाल्याची खात्री करा आणि अधिकाधिक शुल्क आकारले गेल्याची तक्रार करा. श्री रेणुका देवी एंटरप्रायझेस सारखे कंत्राटदार त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करतात आणि जनतेला न्याय्य सेवा देतात याची खात्री करण्यासाठी ही पारदर्शकता महत्त्वाची आहे. पाटील यांच्या आरटीआयचा पाठपुरावा करण्याच्या निर्धाराने अधिक जबाबदारीचा मार्ग मोकळा केला आहे. ज्यामुळे बेईमान कंत्राटदारांकडून प्रवाशांचा गैरफायदा घेतला जाणार नाही.

1 COMMENT

  1. Parking contractor’s men threatens d 2 bike Parker by asking to pay what they demand or they will not leave d vehicle n call for d police for recovery. HENCE parking g fees, rate shd b made tp displaye at Parking places.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.