belgaum

Movies

हेस्कॉमची डिपॉझिट नावाखाली जनतेची लूट थांबवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार 5 गॅरंटी योजनांच्या नावावर...

मनतुर्गा नजीकचा रेल्वे अंडरपास पाण्याखाली

बेळगाव लाईव्ह :रस्त्यावरील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे...

महिलेला मदत करत रोटरीने जपली माणुसकी

बेळगाव लाईव्ह :कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई...

बेळगाव जिल्ह्यात सहा महिन्यात डेंग्यूचे इतके रुग्ण

बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरु झाला पावसाचे पाणी साचू...

केवळ पाच हजार रुपयांसाठी केला खून

बेळगाव लाईव्ह : उत्तर भारतातील मागासलेल्या राज्यात शेकडो रुपयांमुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

वडगाव ग्रामीण कृषी सहकारी संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत

 belgaum

बेळगाव लाईव्ह:माधवपूर, वडगाव येथील बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सोमवारी सकाळी खेळीमेळीत पार पडली.

सदर वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित, माधवपूर वडगावचे चेअरमन अमोल देसाई हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रास्ताविकात वार्षिक सभेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित माधवपूर वडगावला गेल्या आर्थिक वर्षात 2 लाख 45 हजार 717 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

त्याचप्रमाणे सोसायटीचे भाग भांडवल 22 लाख 4 हजार 260 रुपये आणि ठेवी 61 लाख 43 हजार 302 रुपयांच्या असल्याचे सांगण्यात आले. यावेळी भागधारकांना 7 टक्के लाभांश जाहीर करण्याबरोबरच सोसायटीने उपलब्ध केलेल्या विविध सेवा, सुविधांची माहिती देण्यात आली. सदर वार्षिक सभेचे औचित्य साधून सभासद शेतकऱ्यांच्या गुणवंत मुला -मुलींचा सोसायटीतर्फे सत्कार देखील करण्यात आला.

 belgaum

अध्यक्षीय भाषणात अमोल देसाई यांनी सोसायटीच्या प्रगतीची थोडक्यात माहिती दिली. तसेच प्रारंभी सोसायटी सुरू करताना आम्हालाही पुरेसा ज्ञान नव्हतं, पण अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन आम्हीही सोसायटी चालवली. सोसायटीची ही चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. मी पहिल्या सभेपासून आवाहन करत आलो आहे की सोसायटीचे विभाग वार संचालक व्हावेत. सध्या शहापूर, खासबाग विभागातून संचालक मंडळामध्ये एकही व्यक्ती नाही. तेथील सभासद आमच्याकडे आहेत, मात्र संचालक मंडळाचा सदस्य नाही.

सध्या 11 जणांचे आमचे संचालक मंडळ परिपूर्ण आहे. मात्र तरीही शहापूर, खासबाग विभागातून जर कोणी संचालक होण्यास इच्छुक असेल तर त्यांना संचालक मंडळात निश्चितपणे स्थान दिले जाईल. जेणेकरून त्या भागातील लोकांची चांगली सोय होईल असे सांगून सोसायटीच्या भल्यासाठी कोणाला सूचना करायची असल्यास अथवा कुणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ती मांडावी. त्यांच्या सूचना व तक्रारीची निश्चितपणे तक्रार घेतली जाईल, असे चेअरमन अमोल देसाई यांनी स्पष्ट केले.Amol desai

अध्यक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले मत मांडताना ठेवीदार व सभासदांनी पूर्वीच्या तुलनेत गेल्या 3 वर्षात सदर सोसायटीची उल्लेखनीय प्रगती झाल्याबद्दल चेअरमन आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले. ही संस्था कष्टकऱ्यांची संस्था आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. या ठिकाणी चूक अथवा गैरव्यवहार करणारेची गय केली जाऊ नये. निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी आणि शेतकऱ्यांचे हित साधावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्याबरोबरच अन्य कांही सूचना केल्या. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सोसायटीचे सर्व संचालक, ठेवीदार आणि बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

सभेनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना चेअरमन अमोल देसाई यांनी आजच्या सर्वसाधारण सभेला नवे आणि जुने असे सुमारे 800 हून अधिक सभासद उपस्थित होते असे सांगितले. आमच्या सोसायटीने यंदा शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने 1 कोटी रुपयाहून अधिक कृषी कर्जाचे वाटप केले आहे. वैयक्तिक कर्ज, वाहन खरेदीसाठी कर्ज, गहाण, कर्ज कायम ठेव कर्ज, पिग्मी कर्ज वितरित करण्याबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांच्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या आम्ही आमच्या सोसायटीमार्फत सुरू केले आहेत. एकंदर आजची सभा सर्वांच्या सहकार्याने खेळीमेळीत पार पडली आहे अशी माहिती देऊन सभेमध्ये कांही सभासदांनी आपल्या समस्या व सूचना मांडल्या आहेत. त्याची आम्ही नोंद घेतली असून त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. सभासदांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चेअरमन देसाई यांनी सांगितले.

युवा संचालक संतोष शिवणगेकर यांनी2024 या आर्थिक वर्षाचा अहवाल,ताळेबंद,नफा तोटा पत्रक चेअरमन व्हा चेअरमन व संचालक मंडळाच्या वतींन सादर केले सुत्रसंचलन देवकुमार बिर्जे यांनी केले शेवटी आभार संचालिका सौ साक्षी कणबरकर यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.